George Soros जगातील कोणत्याही देशातील सरकार आपण अस्थिर करू शकतो, या जॉर्ज सोरोसच्या समजाला सर्वप्रथम मोदी सरकारने धक्का दिला. अमेरिकी सरकारी संस्थांकडील पैशांचाही याकामी वापर झाला, तरी भारतातील मोदी सरकारला तो हलवू शकला नाही. आता मोदी आणि ट्रम्प या जोडीने उदारमतवादी इकोसिस्टमचे तंबू उखडण्याचे काम सुरू केले असून, त्यातून या इकोसिस्टमचे जाळे किती खोलवर विणले गेले आहे, ते स्पष्ट होते.
Read More
भारतात सत्तापालटासाठी ‘युएसएड’चा वापर झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आरोप अर्थहीन ठरवित, काँग्रेसने या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतेच ज्याच्या गळ्यात अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे बहुमानाचे पदक घातले, तो आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरोस एकेकाळी २०१५च्या आसपास अमेरिका आणि युरोपला उद्ध्वस्त करण्याची योजना आखत असल्याचा आरोप ‘एक्स’ आणि ‘टेस्ला’चे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांनी केला आहे. जॉर्ज सोरोसने त्याच्या चेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखाचा आधार घेत, मस्क यांनी ही टीका केली आहे. या लेखामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या लोंढ्यांना युरोप आणि अमेरिकेमध्
नवी दिल्ली : अराजकतावादी जॉर्ज सोरोस ( Soros ) आणि सोनिया गांधी यांचे संबंध लपविण्यासाठीच काँग्रेसने राज्यसभेच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची तयारी केली आहे, असा घणाघात सभागृह नेते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी केला आहे.
केवळ स्मार्टफोनच्या साहाय्याने गेल्या पाच ते सहा वर्षांत देशातील ८० कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात केंद्रातील मोदी सरकारने यश मिळवले, असे कौतुकोद्गार संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने काढले आहेत. भारताने जी डिजिटल क्रांती घडवून आणली, त्याची त्यांनी विशेषत्वाने घेतलेली ही दखल विरोधकांना चपराक लगावणारीच!
अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने अदानी समूहाविरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अदानी समुह हिंडनबर्गच्या आरोपातून सावरत नाही तोच आता भारताविरुद्ध कायम गरळ ओकणाऱ्या जॉर्ज सोरोसच्या पैशाने चालणाऱ्या एका संस्थेने नवीन आरोप केले आहेत. अदानी समुहावर आरोप होताच, राहुल गांधी सक्रीय झाले आहेत. राहुल गांधींनी अदानींवर ओसीसीआरपी या संस्थेच्या रिपोर्टचा आधार घेऊन गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिल्लीत आधीच याप्रकरणावर भाष्य केले होते. नंतर आता त्यांनी मुंबईतही पत्रकार परिषद घेऊन अदानी समुहावर आणि सरकारवर आरोप लावले.
मुंबई : भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला असून अमेरिका दौऱ्यात घेतलेल्या भेटीचा त्यांनी यावेळी दाखला दिला आहे. अमेरिकन उद्योगपती सोरोस यांच्यांशी संबंध असणाऱ्या सुनीता विश्वनाथ यांच्यासोबतचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी पत्रकार परिषद घेत जॉर्ज सोरोस यांच्या सहकारी सुनीता विश्वनाथ यांचा सहभाग राहुल गांधी यांच्या बैठकीत होता, असा आरोप त्यांनी केला. स्मृती ईराणींनी राहुल गांधींना यावर प्रश्न विचारला असून, भारतविरोधी भूमिका घेणाऱ्
देशात १९८०च्या दशकात दलितांची जशी परिस्थिती होती, तशीच आता मुस्लिमांची आहे; हे अमेरिकेत जाऊन सांगणारे राहुल गांधी आपल्या आजी आणि वडिलांच्या कारकिर्दीचे सत्य सांगत आहेत. कारण, या कालखंडात अनुक्रमे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सत्तेत होते. त्यामुळे त्याचे स्वागत करावयास हवे. गांधी कुटुंबातील कोणीतरी आपल्या पक्षाचे सत्य खुलेपणाने सांगत असेल, तर ते देशासाठी अतिशय महत्त्वाचेच!
‘फेक न्यूज’च्या विरोधात केंद्र सरकारने पाऊल उचलले काय आणि लगेचच देशभरात ही माध्यमांची गळचेपी असल्याचा सूर आळवला जाऊ लागला. हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच असल्याचा ओरडाही सुरु झाला. म्हणूनच अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे या मंडळींच्या लेखी नेमके काय, असाच प्रश्न उपस्थित होतो.
भारताने ‘एफसीआरए’ नियमांची मजबुती केल्यामुळे जॉर्ज सोरोसचे हिंदू आणि भारतविरोधी प्रचारासाठी फंडिंग बंद झाले, ज्यामुळे त्यांचा राग अनावर झालेला दिसतो. जॉर्ज सोरोसच्या इच्छेप्रमाणे २०२४च्या निवडणुकीत सरकार बदल, भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचविण्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे.
जॉर्ज सोरोस या अमेरिकेतील उद्योगपतीला इमरान खान आणि त्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची गरज का भासली? तर याचे उत्तर सोरोस यांच्या विध्वंसक व्यक्तिमत्त्वात दडलेले आहे.
आधुनिक राष्ट्रवादाचे आकलन हिटलरच्या राष्ट्रवादातून केले जात असल्याने होत असलेल्या चुका या सगळ्या मंडळींना जनमानसापासून दूर नेतात. अमान्य असला तरी राजकीय हस्तक्षेपाचा हा ‘सोरोस प्रयोग’ अभ्यासला गेला पाहिजे.