आज गणितातील प्रमेये, सिद्धांत हे पाश्चात्त्य गणिततज्ज्ञांच्या नावे असले, तरी भारतीय गणिती परंपरा ही ज्ञानसमृद्ध आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारी होती. परंतु, दुर्दैवाने वसाहतवाद आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतामुळे प्राचीन भारतीय गणिती परंपरा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळे ती काहीशी अडगळीत पडली. पण, आज सर्वच क्षेत्रांत भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण होत असताना, गणिती परंपरेचा समृद्ध वारसाही प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, भारतीय गणित
Read More
गणितज्ज्ञ, सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपणार्या त्याचबरोबर देश-विदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या डॉ. निता पाटील यांनी संघर्षावर मात करीत यशोशिखर गाठले त्यांच्याविषयी...
हैदराबादमधील गणिताचे भौतिकशास्त्रज्ञ कुमार एस्वारन यांनी असा दावा केला आहे की गेल्या १६१ वर्षांपासून अनुत्तरित राहिलेल्या अथवा निराकरण न झालेल्या 'रीमन हायपोथेसिस' किंवा 'आरएचसाठी' त्यांनी एक पुरावा विकसित केला आहे. श्रीनिधी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी (एसएनआयएसटी) मध्ये सेवा देताना ईश्वरन यांना या समस्येवर तोडगा सापडला, असे संस्थेने म्हटले आहे.
महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे १४ नोव्हेंबरला निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर पटणा येथे उपचार सुरू होते. वशिष्ठ यांची भारताचे स्टिफन हॉकिंग अशी ओळख होती. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
वर्षात राज्यभर सुपर ३० केंद्रे स्थापन करणार : गणितज्ञ आनंद कुमार
मृतदेह दीड तास पडून : रुग्णवाहीका चालकाने मागितले पाच हजार
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये 'सुपर ३०' हा चित्रपट कर मुक्त करण्याचा निर्णय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. 'सुपर ३०' हा चित्रपट तरुणांमध्ये शिक्षकांविषयी आस्था निर्माण करणारा आणि समाजामध्ये शिक्षणाविषयी जनजागृती करणारा चित्रपट असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.