दर्यांचे राजे असणारे मच्छीमार आज समुद्राला श्रीफळ अर्पण करून परंपरेनुसार मासेमारीला सुरुवात करतील. (maharashtra fisheries ) आजमितीस राज्यातील मच्छीमार आणि मासेमारीसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत (maharashtra fisheries ). हे प्रश्न मच्छीमारांच्या उपजीविकेसोबतच शाश्वत मासेमारीवर आधारलेले आहेत. आज ‘नारळी पौर्णिमे’निमित्त राज्यातील मासेमारीसमोर असलेल्या काही प्रश्नांचा ऊहापोह करूया... (maharashtra fisheries )
Read More
खोल समुद्रातील मासेमारी दुलर्क्षित ; केंद्राच्या सूचनेकडे कानडोळा
मुंबईतील कफपरेड येथे महानगरपालिका प्रशासनाने ‘सेंट्रलपार्क’ बनविण्याचा घाट घातला आहे