सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब आहे. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
Read More
नक्षलवाद्यांशी लढा देत असताना लँडमाईनवर पाय पडून जखमी झालेल्या तालुक्यातील टाकळी प्र.दे.येथील रमेश मगर या जवानाला आपला डावा पाय गमवावा लागला.