मुंबई विद्यापीठाने एप्रिल - मे दरम्यान होणाऱ्या बहुतेक परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुंबईतील बऱ्याच महाविद्यालयांनी त्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून पुन्हा ऑफलाईन शिक्षण सुरु केले आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण अचानक बंद करून ऑफलाईन शिक्षण सुरु करण्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
Read More
लोकमान्य शताब्दी व्याख्यानमाला संपन्न
पोटासाठी पिढ्या अन् पिढ्या वणवण भटकणार्या आणि शाळेचे तोंडही न पाहू शकणार्या निरक्षर भटक्या विमुक्त समाजबांधवांच्या पुढच्या पिढीच्या साक्षरतेसाठी येथे परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेतर्फे मोठा ज्ञानयज्ञ गेल्या 2 दशकांपासून सुरु आहे.