तुम्ही तुरूंगात असताना, तुमच्या पादुका ठेवून आम्ही सभा घेतल्या. दुधाची तहान ताकावर तसे त्यावेळी, तुमच्या शिवराळ भाषणाची तहान आम्ही अंधारे ताईसाहेबांच्या भाषणाने भागवली आणि तुम्ही असा द्रोह केलात? रेड्याची शिंग पुरून मुख्यमंत्री होता येतं हे तुम्हांला माहीत असून, आम्हाला सांगितले नाही. आम्हाला ती शिंगे हवी आहेत! आम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे. काय म्हणालात? तुम्ही उगीच आरोप केलेत. नाही! आम्हाला माहीत नाही. आणा पाहू ती शिंगे.
Read More