अनेक स्त्रियांकडून एक प्रश्न सारखा आम्हाला विचारला जातो की, गरोदरपणात होमियोपॅथीची औषधे ही सुरक्षित असतात का? तर याचे जोरदार उत्तर म्हणजे होय, ही औषधे सुरक्षित असतात. गरोदरपणात स्त्रियांना मळमळ, उलट्या, अपचनाचा त्रास, बद्धकोष्टता, विविध प्रकारच्या अॅलर्जी, निद्रानाश किंवा झोपेचे विकार मानसिक तणाव यांसारख्या अनेक लक्षणांना सामोरे जावे लागते. याव्यतिरिक्त रक्तदाबाचे विकार, मधुमेह, थायरॉईड व श्वसनाचे विकार हेसुद्धा गरोदरपणात काही स्त्रियांमध्ये दिसून येतात. याशिवाय बाळाची वाढ नीट व सुयोग्य पद्धतीने होणेसुद
Read More
निद्रानाशाचा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही विपरीत परिणाम होतो. अशा या निद्रानाशाच्या विविध कारणांचा आपण मागील काही लेखांतून सविस्तर आढावाही घेतला. आजच्या भागात निद्रानाशामुळे उद्भवणारी शारीरिक व मानसिक लक्षणे व त्यावरील उपाययोजना यांची माहिती पाहूया.
मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून, त्यांचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये होत