दिग्गज कलाकार व भारतीय चित्रपटातील बहुमूल्य योगदान देणार्या राज कपूर यांच्या जन्माला आज दि. १४ डिसेंबर रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा धावता आढावा आणि राज कपूर यांच्या सिनेस्मृतीला उजाळा देणारा हा लेख...
Read More
केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Swaraj Season On Amazon Prime) यांच्या हस्ते स्वराज्य मालिकेच्या पहिल्या सीझनचे लोकार्पण संपन्न झाले. अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘स्वराज’च्या (Swaraj Season On Amazon Prime) पहिल्या सीझनचे अनावरण मुंबईत करण्यात आले. देशातील अपरिचित नायकांची कथा या सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.
नुकताच अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. यावेळी पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, “भारतीय चित्रपटाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील”. तसेच, आता संवेदनशीलता आणि रसिकता याचा मिलाफ होत असताना अशा दिग्दर्शक आणि निर्मात्यांबरोबर आपण किती काळ राहतो, यावरही भवितव्य अवलंबून असेल, असेही मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
चित्रपटाचे बदलते ट्रेंड्स, या माध्यमाचा गेल्या काही दशकांत झालेला अफाट विस्तार आणि जागतिक चित्रपटसृष्टीकडे पाहता, भारतीय सिनेमाचे भवितव्य तसेच या बदलत्या प्रवाहांत विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटांची भूमिका, अशा अनेक मुद्द्यांवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याशी केलेली ही मनमोकळी बातचित...
हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा प्रदीर्घ काळ ज्यांनी ’याचि देही याचि डोळा’ जगला अशा फार थोड्या दिग्गज कलाकारांपैकी एक. आपल्या सोज्ज्वळ, निरागस अभिनयाद्वारे चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणार्या साक्षात प्रेमस्वरूप आई अर्थात दीदी सुलोचना लाटकर...
हे आहेत ऑस्कारच्या यादीतले सर्वोत्तम १० चित्रपट...
रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांचे प्रतिपादन
या संग्रहालयामुळे चित्रपट रसिकांना चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले त्यांचे आवडते चित्रपट, कलाकार आणि संगीताच्या जादुई दुनियेची रंजक सफर घडेल, असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.
भारतीयांना आपली संस्कृती, इतिहास, भाषा या सगळ्याचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच अभिमान भारतीय सिनेमाचाही... दादासाहेब फाळकेंनी सुरू केलेली ही ‘सिनेमा’ नामक प्रथा आजही तेवढ्याच जोमात सुरू आहे. पण, मागे वळून पाहिल्यास आपल्या सहज ध्यानात येते की, सिनेमाची परिभाषा बदलली आहे.