महाराष्ट्रातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशामधून पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. ही प्रजात 'बेन्ट-टोड गेको' पालीची असून तिचे नामकरण 'सायोटोडॅक्टिलस अरुणाचलेन्सिस' असे करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश हे उभसृपांच्या दृष्टीने ईशान्य भारतातील फार कमी प्रमाणात सर्वेक्षित करण्यात आलेले राज्य आहे.
Read More
महाराष्ट्रातील तरुण संशोधकांची कामगिरी
गेल्या आठ महिन्यात पालीच्या नव्या नऊ प्रजातींचा शोध
आंध्रप्रदेशमधील वेलीकोंडा पर्वतरांगामध्ये अधिवास
'निमास्पिस' या कुळातील आकाराने सर्वात मोठ्या पालीचा शोध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरेंचा शोधकार्यात समावेश
'पाक्के व्याघ्र प्रकल्पाती'ल नव्या प्रजातीचा अधिवास धोक्यात
'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांच्या नावे सापाचे नामकरण
दिडशे वर्षांनंतर 'द्रविडोगेको' पोटजातीमधील पालींचा शोध
'द रेप्टाईल डाटाबेस' यांच्या हवाल्यानुसार सरीसृपांच्या जैवविविधतेत भारत जगामध्ये पाचव्या स्थानावर आहे. देशात सरपटणाऱ्या प्रजातींची संख्या ६८९ एवढी आहे.
देशात उभयसृपशास्त्रामधील तरुण संशोधकांच्या फळीमध्ये सांगलीच्या अक्षय अधिकराव खांडेकरचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी त्याने महाराष्ट्रातून पालीच्या दोन नव्या प्रजातींचा उलगडा केला, त्यानिमित्ताने...
पुराने वेढलेल्या सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामधून पालीच्या दोन नव्या प्रजातींचा उलगडा करण्यात आला आहे. संशोधकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेंचा समावेश
'हेमिडॅक्टिलस' पोटजातीमधील या नव्या प्रजातीचे नामकरण ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ.वरद गिरी यांच्या नावाने 'हेमिडॅक्टिलस वरगिरी' असे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी पालीच्या तीन नव्या प्रजातींचा उलगडा केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून एक आणि तामिळनाडूमधून दोन पालींचा नव्याने शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि संशोधक तेजस ठाकरे यांच्या नावाने एका प्रजातीचे नाव 'निम्यास्पीस ठाकरेइ' असे ठेवण्यात आले आहे.
ईशान्य भारतामधून सापाची एक नवी पोटजात (जिनस) आणि प्रजातीचा उलगडा करण्यामध्ये उभयसृपशास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. भारताच्या उभयसृपशास्त्रात (हर्पेटोलाॅजी) महत्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ मालकोम ए. स्मिथ यांच्या नावे या नव्या पोटजातीचे नामकरण 'स्मिथोफिस' असे करण्यात आले आहे.