सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
Read More
देशाचं संपुर्ण लक्ष सध्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे लागले देशभरात सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांसोबत मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा भाजपकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना तिकीट देण्यात आले होते. यात अभिनेत्री कंगना राणावत, हेमा मालिनी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, रवी किशन यांची नावे आहेत. हेमा मालिनी या मथुरेतून निवडणूक लढत होत्या. सध्या त्या १ लाख मतांनी आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे मंडीतही कंगना राणावतने बाजी मारली आहे.
देशाचं संपुर्ण लक्ष सध्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे लागले देशभरात सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांसोबत मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा भाजपकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांना तिकीट देण्यात आले होते. यात अभिनेत्री कंगना राणावत, हेमा मालिनी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, रवी किशन यांची नावे आहेत. हेमा मालिनी या मथुरेतून निवडणूक लढत होत्या. सध्या त्या २ लाख मतांनी आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणूकीचा आजचा (२० मे २०२४) पाचवा अर्थात शेवटचा मतदानाचा टप्पा संपन्न होत आहे. सामान्य नागरिकांसह कलाकार देखील आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यांच्यासोबत पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी देखील मतदान केले आहे.
लोकसभा निवडणूकच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज (२० मे २०२४) रोजी होत आहे. सामान्य नागरिकांसोबत कलाकार देखील आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावत आहेत. ८८ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील मतदान केले असून यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देओल देखील होत्या. मतदान केल्यानंतर ईशा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले.
अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांनी मुलगी ईशा देओल (Esha Deol) हिने आपली ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली. काही दिवसांपुर्वी ती तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चेत होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली असून यावेळी तिने तिच्या खऱ्या नावाचा उलगडा केला आहे. एका मुलाखतीत तिने आपल्या नावाचा योग्य उच्चार सांगितला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी काही दिवसांपुर्वी भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, जनतेचा आवाज उठवण्यासाठी आमदार, खासदरांना निवडून दिले जाते. ते काही हेमा मालिनी नाही, जिला XXXXXXXX बनवले जाईल.
संपुर्ण जगाचे लक्ष सध्या अयोध्येकडे लागले आहे. ५०० वर्षांता वनवास संपवून अखेर प्रभू श्रीराम घरी परतणार आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी चंदेरी विश्वातील कलाकार देखील उत्सुक आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी सामान्यांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत सर्वांनीच देणगी दिली आहे. कुणी विटा दान केल्या तर कुणी पैशांची देणगी दिली आहे. जाणून घेऊयात कोणी काय काय देणगी दिली...
अलाहाबाद हायकोर्टाने ज्ञानवापी कॅम्पसच्या ASI सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने अनेक राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी यांनीही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यासोबतच सर्वेक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अन्यथा या ना त्या कारणाने कामे ठप्प होतात, असेही ते म्हणाले. निर्णय लवकर आला तर संपूर्ण देशाचे भले होईल.
खड्डे आणि मुंबई हे समीकरण अनेक वर्ष आपण ऐकत आलो आहोत. त्यामुळे पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांचा आणि पाणी तुंबण्याचा विषय आवर्जून येतो.
अयोध्या आणि काशी नंतर मथुराही आवश्यक, त्याचाही विकास व्हायला हवा असे मत हेमा मालिनी यांनी व्यक्त केले
कोविड काळात चित्रपटगृह बंद असल्याने घ्यावा लागला हा निर्णय
सनीचे आई-वडील या अगोदरच भाजपात असून वडील धर्मेंद हे बिकानेरचे माजी खासदार असून आई हेमा मालिनी मथुराच्या खासदार आहेत.
लोकसभा निवडणुक २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अनेक दिग्गज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.