पूर्वाश्रमीची इराणी नागरिक आणि आताची स्वीडनची नागरिक असलेल्या लीना इशाक या महिलेला स्वीडनमध्ये नुकतीच १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तिने एका याझिदी महिलेला आणि तिच्या सहा मुलांना गुलाम बनवले होते. त्यांच्याकडून जबरदस्तीने इस्लाम कबूल करवून, ती सगळी कामे करून घेत होती. त्या सगळ्यांना तिने बंदी बनवले होते. भयंकर! ‘इसिस’मधल्या पुरुषांनी याझिदी समाजावर अत्यंत क्रूर, अमानवी अत्याचार केले, नरसंहार केला आणि ‘इसिस’मध्ये सामील असलेल्या महिला दहशतवादीही तशाच!
Read More
(NIA) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी आयसिसच्या कट्टरतावाद प्रकरणात तामिळनाडूमधील १६ ठिकाणी छापे टाकले.
ISIS राष्ट्रीय तपास यंत्रनेने अधिकृत निर्देशनानुसार तरुणांना भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी निधी उभारला आहे. हा निधी उभारण्यासाठी जागतिक दहशतवादी संघटना ISIS च्या एका दहशतवाद्यावर आरोप दाखल करण्यात आले आहेत. हा आरोप मंगळवारी एका अधिकृत निवेदनासुसार दाखल करण्यात आले आहेत.
इराणमधील मोठ्या हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हानियाचा खात्मा करण्यात आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्पनेही आपल्या निवेदनात या वृत्तास दुजोरा दिला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने गुरुवार, दि. १३ जून २०२४ रोजी आयएसच्या बेल्लारी मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या सात दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस) चे मॉड्यूल नष्ट करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात या दहशतवाद्यांवर स्लीपर सेल म्हणून काम करण्यासाठी तरुणांना 'मुजाहिदीन' म्हणून भरती आणि कट्टरपंथी बनवल्याचा आरोप आहे.
" पाणी भरणं, साफसफाई करणं, घर चालवणं ही गुलामगिरी इथे तुझ्यासाठी नाही. तू ख्रिश्चन होतीस, पण आता नाहीस.तू नायजेरियामध्ये नाहीस, तर तू आता इस्लामच्या राज्यात आहेस,” असं तिला पळवून आणणारा ‘बोको हराम’ संघटनेचा दहशतवादी सांगत होता. ती १४-१५ वर्षांची मुलगी भेदरली होती. ती विचारात असतानाच तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तिने झिडकारताच तो म्हणाला, ”ठीक आहे, निकाह करू . तयार राहा.” त्याचे म्हणणे ऐकून ती अजूनच घाबरली. ती म्हणाली, ”मी लहान आहे. मी निकाह करू शकत नाही.” यावर त्याने पाच वर्षांच्या एका छ
२०१९ मध्ये, देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये थंडीचे वातावरण होते. जेव्हा जहाँजेब सामी आपली पत्नी हिना बशीर बेग हिच्यासह जम्मू काश्मीरमधून दिल्लीत स्थलांतरित झाला. मोदी सरकारने कलम ३७० कलम हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक फुटीरतावादी नेते नजरकैदेत असताना त्याच वर्षी दि. ६ ऑक्टोबर रोजी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर दोघेही दिल्लीला रवाना झाले. जहाँजेब सामी एका ब्रिटीश कंपनीत काम करत होता.
रेशन घोटाळा, चिटफंड घोटाळा आणि नगरपालिकांमधील नोकरी बदली घोटाळा यांमध्ये ममता बॅनर्जींचे पश्चिम बंगाल सरकार आकंठ रूतले आहे. आपले पितळ उघडे पडताना दिसताच, ममता यांचे सहकारी अधिकारी आणि संस्थांवरही हल्ले करत आहेत. या हल्ल्यामंध्ये घुसखोर रोहिंग्या सामील आहेत, असे दिसते. त्यानिमित्ताने तृणमूल काँग्रेस आणि घुसखोर रोहिंग्यांच्या संबंधाचा या लेखात घेतलेला हा आढावा...
पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आलेल्या शाहनवाज आलमचा, महाराष्ट्र ISIS मॉड्युल मास्टरमाइंड साकिब नाचन याच्याशीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्री प्रेस जर्नलच्या एका अहवालातुन ही माहिती उघड करण्यात आली आहे. साकिबला एनआयएने ९ डिसेंबर रोजी अटक केली होती. दरम्यान, शाहनवाजच्या अटकेच्या काही महिन्यांपूर्वी साकिबचा मुलगा शमिल नाचन यालाही ऑगस्टमध्ये पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली होती.
राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत. लोकसंख्या अंदाजे चार हजार. पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचे पोट भरायचे, तसेच लहान-मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा, यातच तिथला सामान्य माणूस गुंतलेला. कोणाच्याही अध्यात व मध्यात नसलेले पडघा - बोरिवली हे गाव आता दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागले आहे. पुण्यातील इसिस मॉडयूल कनेक्शनप्रकरणी एनआयएने चार महिन्यांपुर्वी पडघ्यातून सहापैकी चार दहशतवाद्यांना इथूनच अटक केले होते. आणि तेव्हापासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या गावात नवा सीरिया
एनआयएने शनिवारी कर्नाटकसह महाराष्ट्रात केलेल्या छापेमारीत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत शस्त्रास्त्र आणि इसिस संबंधी काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींनी भिवंडी तालूक्यातील पडघा हे गाव इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केल्याची माहिती पुढे येत आहे.
कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नाशिक, भाईंदर असे ४४ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने मोठी कारवाई केली आहे. सर्वात अधिक छापेमारी ठिकाणे ठाणे ग्रामीण परिसरात असल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. ही छापेमारी इसिस या दहशतवादी संघटनेच्या संबंधी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे.
घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचन याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. एनआयने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये छापेमारी करत मोठी कारवाई केली. ही छापेमारी ४१ ठिकाणी करण्यात आली. यात १५ जणासह साकिबचाही समावेश होता.
इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आणि मीरा भाईंदर येथे छापे टाकण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इसिसच्या दोन एजंट्सला अटक केली आहे. भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानकडून निधी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रियाजुद्दीन आणि अमृतपाल सिंग उर्फ अमृत गिल अशी त्यांची नावे आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) इसिस या दहशतवादी संघटनेविरुद्ध कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. नोव्हेंबर महिन्यात एटीएसने इसिसच्या अनेक दहशतवाद्यांना अटक केली आहे. आता इसिसचा स्वयंघोषित खलिफा असलेल्या वजिहुद्दीन याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोव्हेंबर महिन्यात अलिगड इसिस मॉड्यूलच्या सात दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सर्वांचा संबंध अलिगड मुस्लिम विद्यापीठाशी (एएमयू) आढळून आला आहे. त्यामुळे एएमयू दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादासंबंधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेच्या पुणे मॉड्यूलविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आरोपपत्र दाखल केले आहे. हे दहशतवादी भारतीय संविधानाला गैर इस्लामिक मानत असून ते गैर-मुस्लीम लोकांना मारण्याची योजना आखत असल्याचे या आरोपत्रात सांगण्यात आले आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन दहशतवाद्यांना झारखंड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अरिज हसनैन आणि मोहम्मद नसीम अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. ते दोघेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.
एका स्वीडिश अहवालानुसार, ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेतून परत आलेल्या दहशतवाद्यांकडून स्वीडनला धोका निर्माण झाला आहे. या दहशतवादी संघटनेतून परत आलेले सदस्य सहजपणे रोजगार मिळवण्यात यशस्वी होत असून पुन्हा इराक, सीरियामध्ये जाताना आढळून आले आहेत. त्यातच इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे युरोप पेटले असून हा संघर्ष आणखीन उफाळण्याचीच शक्यता जास्त!
हिंदुत्वाच्या विचारापेक्षा समाजवादी विचार अधिक महत्वाचे असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडिया, आयसीस, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही युती करावी. असं नितेश राणे म्हणाले आहेत. तर, सामनाच्या अग्रलेखातून समृद्धी महामार्गावर केलेल्या टीकेला राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावं, समृद्धी वरच्या फूड प्लाझाचं काम मलाच हवं, ब्लॅकमेलिंग कोण करत होतं? असा गंभीर आरोप य
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) इसिसशी संबंधित मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ शफी यास दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक केली आहे. शाहनवाज हा पुणे इसिस प्रकरणात पमकुख आरोपी होता.
आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात दहशतवादी संघटनांनीही दहशतवादाच्या विषपेरणीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात केलेले दिसते. सोशल मीडियाचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर हा त्यापैकीच एक चिंताजनक प्रकार. अलीकडच्या दहशतवादविरोधी कारवायांतून यासंबंधीचे ठोस पुरावे समोेर आले आहेत. त्यानिमित्ताने कशाप्रकारे दहशतवादी कृत्यांसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो आणि नेटकर्यांनी यासंदर्भात काय खबरदारी घ्यायला हवी, त्याचा आढावा घेणारा हा लेख...
शहरात दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी एनआयएने आणखी एका आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. शमील साकिब नाचन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि स्फोट घडवून आणण्यासाठी घेतलेल्या चाचणीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे.
दहशतवादी हल्ले होण्याआधीच ते थांबवणे, हे खरं तर सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान. दहशतवादी हल्ले काही वेळा विशिष्ट दिनाच्या निमित्तानेसुद्धा घडवले जातात. त्यातून दहशतवादी संघटनेला त्या राष्ट्राला पराभूत केल्याचा एक प्रतीकात्मक असुरी आनंद घ्यायचा असतो. पण, सजगता राखल्यास असे हल्ले टाळता येणे शक्य होते. साधी वाटणारी कर्तव्याची वाट जरी सामान्य नागरिकांनी प्रामाणिकपणे चालली, तरी उत्तम सुरक्षा राखली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, आगामी १५ ऑगस्ट आणि त्या पार्श्वभूमीवर ‘इसिस’चे समोर आलेले ‘पुणे
दहशतवादी कट कारस्थानात सहभागी असल्याच्या आरोपाखाली गेल्या काही दिवसांत सहा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने ताब्यात घेतले आहे. हे दहशतवादी मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली आहे. वेळीच त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे घातपाताचा डाव उधळण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी आंबोलीच्या गर्द जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATS) गोरखपूर जिल्ह्यातून ISIS या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. दि. ६ जुलै रोजी या दहशतवाद्याला अटक केले असून मोहम्मद तारिक अथर असे त्यांचे नाव आहे. तो स्वत: कट्टरवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात एटीएसने यूपी पोलिसांना दहशतवाद्याला पकडण्यासाठी इनपुट दिले होते. चौकशीत तारिकने स्वतःला बगदादीपासून प्रभावित असल्याचे सांगितले आहे. त्याने इतर काही तरुणांनाही दहशतीचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला.
होय, पाकिस्तान अगदी आपल्या दाराशी आलेला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी भारतातीलच अनेकांना जाळ्यात ओढायला सुरुवात केली. नुकतीच ओडिशा पोलिसांच्या ’स्पेशल टास्क फोर्स’ने ‘पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा’ आणि ’पाकिस्तानी आर्मी इंटेलिजन्स’च्या संपर्कात असलेल्या काही तरुणांना अटक केली. पुण्यातील हिंजवडी परिसरात काम करणार्या एका तरुणाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांनादेखील ’हनी ट्रॅप’ करून ’पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणां’नी जाळ्यात ओढले होते.
नवी दिल्ली : गुजरातमधील पोरबंदरमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इसिस मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी दहशतवादी संघटनेशी संबंधित चार जणांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
अकोल्यात कट्टरपंथीयांनी केलेल्या हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराला महाराष्ट्र पोलिसांनी दि. २० मे रोजी अटक केली आहे. अरबाज खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. खान हा अकोल्यातील हिंदूंवरील हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे मानले जाते. मात्र पोलीसांना अद्याप हिंसाचारामागील 'गॉडफादर' भेटला नाही. पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
द केरला स्टोरी चित्रपटाद्वारे माध्यमातून देशाविरुद्ध वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा केवळ चित्रपट नाही, तर भारताविरुद्ध इसिससारख्या संघटनांच्या नापाक कारस्थानांचा पर्दाफाश करणारा हा दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केले आहे.
नुकताच ‘द केरला स्टेारी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत सध्या बरीच उलटसुलट चर्चा, वादविवाद देशभर रंगलेले दिसतात. पण, या चित्रपटात जे काही निर्माता-दिग्दर्शकांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी स्वत: आजवर जे काही पाहिले, अनुभवले, त्याचा परामर्श या लेखात घेतला आहे. अशी ही ‘द केरला स्टेारी’ केवळ दुर्भाग्यपूर्ण ठरलेल्या एकट्या केरळची ‘स्टोरी’ नाही, तर ती आज देशभरातील वस्तीपातळीवरची ‘स्टोरी’ आहे...
नवी दिल्ली : देशभरात येत्या मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या आणि लव्ह जिहादसह दहशतवादाचे सत्य मांडणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसला पोटशूळ उठण्यास प्रारंभ झाला आहे. हा चित्रपट म्हणजे संघ परिवाराचा अजेंडा आहे, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला आहे.
केरळमध्ये ‘लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट’ (एलडीएफ) मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात सत्तेवर आहे. निधर्मीपणाचा आव आणत आणि स्वतःला गरिबांचा कैवारी मानत विजयन सत्तेवर आले खरे. पण, केरळमधील वाढती धर्मांधता, भ्रष्टाचार, ‘इसिस’मध्ये दहशतवादी कृत्ये करण्यास केरळमधून भरती होणारे मुस्लीम युवक, ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हजारो मुली, याबाबत ते चकार शब्द उच्चारत नाहीत. आपल्यानंतर आपला जावई मोहम्मद रियाजच मुख्यमंत्री व्हावा, अशी खेळी करण्यात ते सध्या मग्न आहेत. यासंदर्भात पिनराई आणि केरळचे वास्तव मांडण्याचा या लेखा
“इस्लाममध्ये ‘जिहाद अफजल’ या प्रथेचा अर्थ कुणाच्याही भावना अथवा अहंकाराशी खेळणे नसून निरपराध नागरिकांचे हित जपणे असा आहे. मात्र, कट्टरपंथीयांनी सुरू केलेला दहशतवाद हा इस्लामविरोधीच आहे,” असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले आहे.
जिहादी दुल्हन शमीमा बेगम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे वडील मुळचे बांगलादेशचे, तर आई ब्रिटनची. तर शमीमाचा जन्म ब्रिटनचाच. 2019 साली ब्रिटनने शमीमाचे नागरिकत्व रद्द केले. इतकेच नाही, तर पुन्हा तिला ब्रिटनचे नागरिकत्व मिळू नये, अशीही तरतूद केली.
‘रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ने (एफएसबी) सोमवारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती बॉम्बरला ताब्यात घेतले.
रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने (एफएसबी) सोमवारी दावा केला की त्यांनी इस्लामिक स्टेट (आयएस) आत्मघाती 'बॉम्बर'ला ताब्यात घेतले आहे. हा आतंकवादी प्रेषित मोहम्मद यांच्या कथित अपमानाबद्दल सत्ताधारी पक्षातील प्रमुख भारतीय राजकारण्यांना लक्ष्य करण्यासाठी भारतात येण्याची योजना आखत होता. हा माणूस मध्य आशियाई देशाचा नागरिक असून आयएसमध्ये तुर्कीत भरती करण्यात आले, आणि नंतर रशियामध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्रातील औरंगाबादमधील राज्याच्या बाल न्याय मंडळाने 'आयसीस'या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने आपल्या भागातील शाळकरी मुलांना शिकवण्याचे आदेश दिले आहेत.
पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून असून पुढील काही दिवसांत नेमके पाकिस्तानमधील इमरान सरकार कोसळणार की, कुठल्या चमत्काराने इमरान यांची खुर्ची वाचवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने पाकिस्तानातील राजकीय उलथापालथी आणि शक्याशक्यतांचा आढावा घेणारा हा लेख...
अमेरिकेने आयसिस - खोरासन (आयसिस -के-) म्होरक्या सनाउल्लाह गफारी आणि काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांशी संबंधित माहिती देण्यासाठी १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ रिवॉर्ड्स फॉर जस्टिस (आरएफजे)ने त्याची अधिसूचना जारी केली.
‘इसिस’चा प्रमुख अबू बकर हा २०१९ रोजी अमेरिकी कारवायांत असाच मेला. त्यानंतर ‘इसिस’ संपली, असे काही लोकांना वाटले. मात्र, त्याच काळात अबू इब्राहिमने ‘इसिस’च्या दहशतवादी कारवाया सुरू केल्या. सीरियाच्या सीमेवर नागरिकांवर हल्ले करणे, इस्लामिक राज्य आणू, अशा वल्गना करणे सुरू केले आणि मग अबू इब्राहिम ‘इसिस’चा स्वयंघोषित म्होरक्या झाला.
आज केरळमध्ये ‘पीएफआय’सारख्या इस्लामी कट्टरपंथी संघटना पुरेशा ताकदीने सक्रिय असून, त्या विचारधारेने प्रभावित कितीतरी मुस्लीम तरुण-तरुणी ‘इसिस’मध्येही दाखल झालेल्या आहेत. तशी परिस्थिती ‘देवभूमी’ उत्तराखंडमध्ये व्हायला नको, म्हणून भूमी कायद्याच्या माध्यमातून बाहेरील, स्थलांतरित, घुसखोर मुस्लिमांच्या घर-जमीन खरेदीवर बंदीची मागणी करण्यात येत आहे.
दिल्ली पोलिसांनी तपास केल्यानंतर या धमकीच्या मेलच पाकिस्तानी कनेक्शन असल्याचे आले समोर
गौतम गंभीरच्या घराबाहेर व्हिडिओ बनवून पाठवल्याने चीतेंत वाढ
भाजप दिल्ली खासदार गौतम गंभीरची पोलिसांकडे तक्रार दाखल
हिंदुत्वाची तुलना दहशतखोर ‘इसिस’ आणि ‘बोको हराम’शी करत सलमान खुर्शिदांनी काँग्रेसी हिंदूद्वेषाच्या परंपरेचे ते पाईक असल्याचेच पुनश्च सिद्ध केले. पण, आता हिंदूंनी ही असली अवमानजनक विधाने मुकाट्याने सहन करण्याचा जमाना कधीच गेला. त्यामुळे आपले सेक्युलॅरिझम सिद्ध करण्यासाठी सलमान मियांनी दिलेल्या या हिंदूद्वेष्ट्या बांगेला हिंदू समाज जशास तसे उत्तर देईलच!
अफगाणिस्तानवर तालिबानच्या प्रतिकूल अधिग्रहणाबद्दल बरेच काही सांगितले आणि लिहिले गेले आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्या घाईघाईने बाहेर पडण्यापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानच्या आक्रमणाच्या वेगाने ‘नाटो’च्या मित्रांना आश्चर्यचकित केले होते. काबूलच्या पराभवामुळे भू-राजकीय समीकरणांमध्ये ऐतिहासिक बदल झाला...