giragao

बायजू'ज संघर्ष शिगेला - बायजू यांनी विधेयक गैरलागू असल्याचं सांगितल्यानंतर आता कंपनीकडून गैरव्यवहाराबाबत ' हा 'दावा

एज्युकेशन टेक कंपनी बारजू'ज वरील संकटात वाढ होत असताना मोठी घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. बायजू'जच्या काही भागधारकांनी बायजू रविंद्रन यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव सादर केला होता. सर्वसाधारण बैठकीत तातडीने हा प्रस्ताव मांडून बायजूज रविंद्रन यांच्यावर कंपनी चालवण्यासाठी अकार्यक्षम असल्याचा आरोप करत प्रस्ताव ठेवला. अंमलबजावणी संचनालयाकडूनदेखील देश न सोडण्याचा अटीवर त्याला लूक - आऊट नोटीस बजावण्यात आली होती. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ९३६२.६५ कोटींचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. मात्र रविंद्रन क

Read More

पडघा-बोरिवली इस्लामिक स्टेट? दहशदवाद्यांची ISIS मोडस ऑपरेंडी!

राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत. लोकसंख्या अंदाजे चार हजार. पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचे पोट भरायचे, तसेच लहान-मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा, यातच तिथला सामान्य माणूस गुंतलेला. कोणाच्याही अध्यात व मध्यात नसलेले पडघा - बोरिवली हे गाव आता दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागले आहे. पुण्यातील इसिस मॉडयूल कनेक्शनप्रकरणी एनआयएने चार महिन्यांपुर्वी पडघ्यातून सहापैकी चार दहशतवाद्यांना इथूनच अटक केले होते. आणि तेव्हापासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या गावात नवा सीरिया

Read More

"हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात युती करण्याचा चंगच उद्धव ठाकरेंनी बांधला आहे!"

हिंदुत्वाच्या विचारापेक्षा समाजवादी विचार अधिक महत्वाचे असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडिया, आयसीस, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही युती करावी. असं नितेश राणे म्हणाले आहेत. तर, सामनाच्या अग्रलेखातून समृद्धी महामार्गावर केलेल्या टीकेला राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावं, समृद्धी वरच्या फूड प्लाझाचं काम मलाच हवं, ब्लॅकमेलिंग कोण करत होतं? असा गंभीर आरोप य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121