'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
Read More
Jallianwala Bagh मध्ये जमलेल्या नि:शस्त्र जमावावर इंग्रज अधिकारी जनरल डायर आणि डेप्युटी कमिशनर आयर्व्हिंग यांनी 50 बंदूकधारी सैनिकांसह बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले, जखमी झाले. या निर्घृण हत्याकांडानंतर आधीच इंग्रजांविरोधात धगधगणारा असंतोष उफाळून आला. ही घटना घडली दि. 13 एप्रिल 1919 रोजी. उद्या या घटनेला 106 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...
Eid उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ईदच्या नमाज अदानंतर दोन पक्षांमध्ये दोनदा हाणामारी झाली होती. सिवाल खासमध्ये नामाद अदा केल्यानंतर मुस्लिमांच्या दोन्ही गटांमध्ये गोळीबार आणि दगडफेकीची घटना घडली. या हाणामारीत सहाहून अधिकजण जखमी झाले आहेत.
मंगला मिरवणूक झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात मंगला मिरवणुकीदरम्यान, दोन समुदयांमध्ये संघर्ष उफाळून आल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांनी एकमेकांवर दमगडफेक केली होती. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत हजारीबागचे एसपी घटनास्थळी होते आणि त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. ही घटना २५ मार्च रोजी मंगळवारी रात्री घडली असल्याची माहिती आहे.
Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत.
मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथे गोळीबाराचा ( Navi Mumbai Firing ) प्रकार घडला. पाच ते सहा राऊंड फायर करुन आरोपी फरार झाला आहे. या गोळीबारात १ जण जखमी झाला आहे. सानपाडा रेल्वेस्टेशनजवळच्या डी-मार्ट परिसरात हा प्रकार घडला. दोन आरोपींनी बाईकवर येऊन हा गोळीबार केल्याचा प्रकार दिसला आहे.
Jama Masjid उत्तर प्रदेशातील संभलमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या हिंसाचारात कट्टरपंथी आरोपी टिल्लनला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. टिल्लनने एसपी केके बिश्नोई यांच्यावर एका घराच्या छतावरून गोळीबार केला होता. एसपी बचावले असले तरीही बिश्नोई बचावले गेले असले तरीही त्यांचे पीआरओ या गोळीबारामध्ये जखमी झाले.
महासत्ता असलेल्या अमेरीकेच्या नवीन वर्षाची सुरूवात ही दहशतीच्या छायेत झाली आहे. केवळ २४ तासांच्या कालावधीत तीसऱ्यांदा अमेरीकेत दहशतवादी हल्ला झाला असून, या वेळेस हल्लेखोराने न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरातील एका नाइट क्लबला लक्ष्य केले होते. १ जानेवारीच्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली.
Sambhal जिल्ह्यात काही दिवसांपासून तणावजन्य परिस्थिती आहे. मात्र आता आता काही कट्टरपंथी युवकांनी संभाल येथे हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यास सुरूवात केली आहे. मात्र ही परिस्थिती हताळण्यासाठी संभल येथे पोलीस तैनात झाले होते. यावेळी काही कट्टरपंथींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त आहे. ही घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी घ़डली आहे. याप्रकरणात कट्टरपंथी लहान मुले, वृद्ध, महिलांचा हिंसाचारात समावेश आहे, आता प्रशासनाने एकूण ७ एफआऱआय दाखल करण्यात आले आहे.
जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार झाल्याची माहिती पुढे आली आहे. अहमद हुसैन शेख असे या उमेदवाराचे नाव आहे. सोमवारी पहाटे ते झोपले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर ३ राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येत आहे.
Jammu and Kashmir खोऱ्यातील गुलमर्गजवळ गुरुवारी दहशतवाद्यांनी वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराने दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोन लष्कर जवान जखमी झाले आहेत. तसेच लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन जणांचाही मृत्यू झाल्याची घटना आहे. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. या झालेल्या हल्ल्यात जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर आता भारतीय लष्करांच्या जवानांकडून दहशतवाद्यांचा नाहीनाट करण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील बहराइच येथे नुकत्याच झालेल्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन्ही गटात रडा झाला होता. काही दुकाने आणि घरांना आग लागल्याची माहिती आहे. यामुळे घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे देवीच्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आरल्याची घटना वांद्रे येथे घडली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्या दिवशी शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला होता.
Injustice against Hindus भारतातील ईशान्य भागातातील त्रिपुरा येथे जातीय ताणावाची नोंद झाली आहे. काही समाजकंटकांनी हिंदू घरांवर गोळीबार केला आणि घरे जाळून टाकण्याचे हैवानी कृत्य केले आहे. या सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदूंवर हिंसाचार करण्यात आले आहेत. तर दोघेजण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना रविवारी ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरोधात असलेल्या कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार (Kamala Harris Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेत राजकीय रणधुमाळी सुरू असून आगामी ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकन नागरिक पुढील राष्ट्रध्यक्षांसाठी मतदान करतील. मात्र या मतदानाआधी याआधी अमेरिकेचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही गोळीबार करण्यात आला होता.यानंतर आता कमला Kamala Harris Firing हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयात गोळीबार करण्यात आल्याने अमेरिकेच्या राजकारणाला वेगणे वळण प्राप्त झाले आहे.
West Bengal Bandh आर. जी कर महाविद्यालयातील बलात्कार प्रकरणानने पं.बंगाल येथे बंद पाळला आहे. या बंदला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. या बंददरम्यान भाजपच्या पंश्चिम बंगाल नेत्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. भाटपारा येथील भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्या चारचाकी वाहनावर सात राऊंड फायरिंग करण्यात आली. यामुळे संतापाचे वातावरण असून ही घटना २७ ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेने पं.बंगालमध्ये हिंसक वातावरण निर्माण झाले आहे.
Balochistan Firing पाकिस्तान येथील बलुचिस्तानातील एका महामार्गावर अज्ञात हल्लखोरांनी अनेक वाहनांवर हल्ला केला. यावेळी पंजाब प्रांतातील लोकांची हत्या करण्यात आली आहे. बलुचिस्तानातील या हल्ल्यात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोकांवर अमानुष अत्याचार करत असंख्य वाहने पेटवली आणि तिथून पळ काढण्याचे कृत्य हल्लेखोरांनी केले. बलुचिस्तानातील मुसाखेल जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी हा हल्ला झाला आहे.
अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी ९ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच, या प्रकरणी गुन्हे शाखेने विशेष मोक्का कायद्याअंतर्गत १७३५ पानांचे आरोपपत्र दाखल केले. १४ एप्रिल रोजी सलमानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेन्टवर गोळीबार करण्यात आळा होता.
अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात (Salman Khan House Firing Case) आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सहाव्या आरोपीला पोलिसांनी हरियाणातून ताब्यात घेतले आहे. यापुर्वी पाच आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरत, राजस्थानवरुन ताब्यात घेतले होते. दरम्यान, सहावा आरोपी हरपाल सिंग याला हरियाणातून अटक केली असून या आरोपीने पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या अशी माहिती मिळत आहे. हरपालला आज १४ मे २०२४ रोजी विशेष मको
अभिनेता सलमान खानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेन्टवर (Salman Khan) झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद चौधरीला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. या पाचव्या आरोपीच्या चौकशीदरम्यान सलमान (Salman Khan) सोबत आणखी दोन कलाकार देखील रडावर होते असल्याचे समोर आले आहे.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या एका आरोपीने बुधवार दिनांक १ मे रोजी पोलिस कोठडीत आत्महत्या केली आहे. मृत आरोपी अनुज थापन याला पंजाबमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर १४ एप्रिल २०२४ रोजी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणी अनमोल बिष्णोईविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले आहे. अनमोल बिष्णोईने सलमानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार करण्याचा कट रचला होता, आणि त्याने त्याची जबाबदारी स्वीकारली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत ४ जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई देखील सुरु आहे.
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) बांद्रा येथील गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे. ज्या दोन आरोपींनी गोळीबार केला होता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून विकी गुप्ता आणि सागर या आरोपींची २९ एप्रिलपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. यानंतर (Salman Khan) आता आणखी दोन आरोपींना पंजाबमधून अटक करण्यात आली असून सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन अशी या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात होते.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दोन आरोपींनी त्याच्या घरावर ५ गोळ्या झाडल्या होत्या. या दोघांना ४० गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, या (Salman Khan) प्रकरणात गँगस्टर लॉरेन बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यालाही आरोपी करण्यात आले आहे.
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) बांद्रा येथील गॅलेक्सी घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाबद्दल आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे हा गोळीबार दोन अज्ञान इसमांकडून करण्यात आला होता. या दोन्ही आरोपींना दुसऱ्याच दिवशीगुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली होती. आता या (Salman Khan) घटनेसाठी वापरणाऱ्या बंदुकीचा पोलिसांनी शोध घेतला आहे.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी दोन इसमांकडून गोळीबार करण्यात आला होता. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गुजरातमधील भूज मधून ताब्यात घेतले आहे. तसेच, या प्रकरणासंबंधी आणखी एक बातमी समोर आली आहे. आता एका टॅक्सी चालकाने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर जाऊन लॉरेन्स बिश्नोई कोण आहे, अशी विचारणा केली असता त्याला देखील तात्काळ वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गँगस्टर लॉरेन्स विश्नोईचा भाऊ अनमोल याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, आमचा उद्देश सलमान खानला मारण्याचा नसून त्याला घाबरवण्याचा होता, अशी कबूली या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोईची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील सुन्नी उलेमा कौन्सिलचे उपाध्यक्ष आणि आपल्या हिंदूविरोधी भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या मौलाना मसूद उर रहमान उस्मानीची अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये राहणारे मौलाना मसूद-उर-रहमान उस्मानी हे भारत आणि हिंदू धर्मीयांविरोधात विवादास्पद वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. यासोबत ते अधून-मधून शिया मुस्लीमांविरोधात सुद्धा गरळ ओकायचे.
बिहारमध्ये नुकताच छठ पुजेचा सण उत्साहात पार पडला. मात्र, यादरम्यान तिथे एक धक्कादायक घटना घडली आहे. छठपूजेवरून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अन्य लोक गंभीर जखमी झाले आहेत.
पाकिस्तानमधील लष्करावर पुन्हा एकदा हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. पंजाबमधील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानने बीएसएफच्या जवानांवर बेछूट गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. जम्मूच्या अरनिया भागातील जवानांच्या चौक्यांवर हा गोळीबार करण्यात आला आहे. यात बीएसएफचा एक जवान आणि तीन नागरितॉक जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये, शुक्रवारी दि. १५ जुलै रोजी सकाळी सशस्त्र हल्लेखोरांनी एका मशिदीत घुसून नमाज अदा करण्यासाठी नुकत्याच आलेल्या एका वृद्धाची निर्घृण हत्या केली. या खळबळजनक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. बुरखा घातलेले मारेकरी मशिदीत घुसले आणि मशिदीच्या आवारातच गोळीबार करून मृत वृद्धाची हत्या केली. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.
एमआयएमचे नेते आणि खासदार अससुद्दीन ओवेसी गाडीवर यांच्या उत्तरप्रदेशमधील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
सीमेवरील शांतता कराराचे चीनकडून उल्लंघन
गोळीबारादरम्यान एकाचा मृत्यू; २ जण जखमी
जर्मनीतील दोन वेगवेगळ्या बारमध्ये झालेल्या गोळीबारात आठजण ठार झाले आहेत. तर, पाच जण जखमी असल्याचे वृत्त आहे. जर्मनीतील हनाऊ शहरातील हुक्का बारमध्ये हा गोळीबार झाला.
शाहीन बाग आणि जामिया परिसरामध्ये झालेल्या गोळीबारानंतर आता विद्यापीठाच्या गेट नंबर ५ वर अज्ञातांनीं केला गोळीबार
आंदोलनादरम्यान गोळीबाराची दिल्लीतील दुसरी घटना
सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया परिसरात घडली घटना
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकात शर्मा आणि भाजपचे वरिष्ठ नेते अनिल परिहार व त्यांचे भाऊ अजित परिहार यांच्या मारेकर्यांचा रविवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी खात्मा केला.
मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला.
रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी
बांगलादेशचा क्रिकेट संघ थोडक्यात बचावला
पाकिस्तान एकीकडे शांततेचा आव आणत आहेत तर दुसरीकडे कुरापती सुरूच.
दादर फूल मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठे फुल मार्केट आहे. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने याठिकाणी फुल खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.
कुलगाममध्ये तणाव निर्माण झाला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
सिमावर्ती भागात गोळीबार, फुटीरतावाद्यांची दगडफेक
भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याविषयी माहिती दिली आहे.