ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी बुधवार, दि. २४ जुलै २०२४ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. प्रलंबित असलेला भारत-यूके मुक्त व्यापार करार (FTA) आणि ब्रिटनमधील खलिस्तान समर्थक घटकांच्या कारवायांवर द्विपक्षीय बैठकीत विस्तृत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
Read More
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स भारत दौऱ्यावर आहेत. बिल गेट्स यांनी भारत दौऱ्यात हैदराबादमधील मायक्रोसॉफ्टच्या इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) ला भेट दिली. आयडीसी हे मायक्रोसॉफ्टचे भारतातील संशोधन केंद्र आहे. या केंद्राची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. यावर्षी या केंद्राला २५ वर्ष पूर्ण होतील.
नवनवीन प्रदेशांच्या शोधात फिरस्ती करताना आपली संस्कृती, परंपरा आणि विविध भागांतील लोकांचे जीवनमान समजून घेण्याचा ध्यास घेतलेल्या, विनीत साळगांवकरविषयी...
भारताचा मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड हे येत्या मे महिन्यात भारत दौर्यावर येणार आहेत. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच दौरा असेल. तत्पूर्वी त्यांनी भारताविषयी अभ्यास करून गृहपाठ पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. खास याकरिता त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयानेही ‘ग्राऊंड वर्क’ सुरू केले आहे. प्रचंड यांचा भारत दौरा अनेकदा पुढे ढकलण्यात आला. यापूर्वी गुरुवार, दि. 20 एप्रिलपर्यंत भारत दौर्यावर येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर शु
आज २ कोटी नागरिकांवर चिनी कर्जाचा बोजा पडू शकतो, एवढी रक्कम चीनने श्रीलंकेत गुंतवली आहे. परिणामी चिनी कर्जाच्या गुंत्यातून स्वतःची सुटका करून घेण्याची भावना श्रीलंकेत निर्माण झाली आणि याकामी भारताची मदत होऊ शकते, असे श्रीलंकेला वाटले.
विश्वातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारताला अधिक उजवे ठरवणाऱ्या अश्या बऱ्याच बाबी आहे. भारतीय मंदिरातील कोरीव काम, शिल्प आणि वास्तुरचना ही जगातील इतर राष्ट्रांतील नागरिकांना नेहमीच अचंबित करत आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज चौथा एकदिवसीय सामना होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली असली तरी शिखर धवन व कर्णधार विराट कोहलीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
चेतेश्वर, रोहित किंवा हार्दिक भारताला पराभवापासून वाचवू शकतील का?