महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२५ ला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंगळवार, २९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध ११ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
Read More
Electric vehicles देशातील ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ अर्थात ‘ईव्ही’ उत्पादनवाढीला व वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. त्यानुसार धोरणेही आखली. परिणामी, आज भारताकडे ‘ईव्ही’चे जागतिक ‘हब’ म्हणून विकसित होण्याची निश्चितच क्षमता आहे.त्याविषयी सविस्तर...
भारतीय जनता पक्षाने १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या ' संकल्प पत्र ' या जाहीरनाम्याद्वारे भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक व्यापक दृष्टीकोन मांडला आहे. यावेळी मागील दहा वर्षात भाजपने पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्ता, प्रमाण आणि गती वाढविण्याच्या दृष्टीने परिवर्तन केल्याचा दावा केला आहे. या प्रयत्नांचा लाभ देशातील प्रत्येक क्षेत्राला मिळत आहे. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात बदल आणि गती याचसोबत उपजीविकेची अधिकाधिक साधने उपलब्ध करून देण्यावर या संकल्प पात्रात भर देण्यात आला आहे.
जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क याच महिन्यात भारताच्या दौर्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भेटीत मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, भारतात ‘टेस्ला’तर्फे गुंतवणुकीचीही घोषणा होऊ शकते. त्यानिमित्ताने एकूणच भारतीय वाहन निर्मिती उद्योगक्षेत्राचा घेतलेला हा आढावा...
तरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या हालचाली होत आहेत. सरकार भारतात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असताना आता नवीन माहिती वृत्तसंस्थेनी दिली आहे. नव्या माहितीनुसार टेस्ला कंपनीचे मुख्य एलोन मस्क (Elon Musk) या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान गुंतवणूकविषयक चर्चा होऊ शकते.
ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्पादक कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या संपूर्ण श्रेणीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात कपातीची घोषणा केली आहे. ग्राहक त्वरित प्रत्येक मॉडेलवर बचतींचा लाभ घेऊ शकतात, जेथे किमती जवळपास १०,००० रूपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. या धोरणात्मक पुढाकाराचा इलेक्ट्रिक परिवहनाचे लोकशाहीकरण करण्याचा आणि शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्सच्या अवलंबतेला गती देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी अधिक लक्षव
ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्पादक कंपनीने तिच्या मॉडेल्समधील बॅटऱ्यांकरिता एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम लाँच करत ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ केले. १ मार्च २०२४ पासून ओडीसी उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर जवळपास ५ वर्षांपर्यंत एक्स्टेण्डेड वॉरंटीमधून फायदा मिळू शकतो.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने मुंबईमध्ये एक्स्प्रेस मोटर्स शोरूमच्या उद्घाटनासह शाश्वत गतीशीलतेप्रती आपले प्रयत्न सुरू ठेवले आहे. मालाड मुंबई येथे स्थित हे अत्याधुनिक केंद्र कंपनीच्या रिटेल विस्तारीकरण धोरणामधील मोठा टप्पा आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे. यात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात इलेक्ट्रिक वाहनांची अधिक नोंद झाल्यामुळे नवी मुंबईकरांचा कल ई-वाहनांकडे वाढल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात वाहनांची विशेषत्वाने चारचाकींची जरा अधिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी निश्चितच विमा संरक्षण हा एक उत्तम पर्याय. त्यानिमित्ताने आजच्या लेखात वाहनांसाठीच्या विमासंरक्षणाची सविस्तर माहिती करुन घेऊया...
मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून दिल्लीपेक्षाही अधिक मुंबईच्या हवेतील प्रदूषण वाढले आहे. यामुळे आजारांचे प्रमाणदेखील वाढले आहे. यावर अखेर महापालिकेने लक्ष घातले असून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी बुधवार, दि. ८ मार्च रोजी झालेल्या बैठकीत दिले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पात ईलेक्ट्रोनिक वाहन क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदींना भरीव फायदा मिळणार आहे. देशात ईलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत आहे. लिथियम बॅटरीजवर लागू केल्या जाणाऱ्या आयात शुल्कातही घट करण्यात आली आहे. याबद्दल सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स सोहिंदर गिल यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या दर्जाच्या 'मेड इन इंडिया' ईव्ही घटकांच्या कमतरतेच्या कठीण काळातून गेल्यानंतर, स्थानिक पुरवठा साखळी आकार घेऊ लागल्या आहेत.", असेही ते म्हणाले.
दि. 9 सप्टेंबर हा दिवस ‘इलेक्ट्रिक वाहन दिवस’ म्हणून जगभर ओळखला जातो. त्यानिमित्ताने भारताच्या इलेक्ट्रॉनिक वाहन संबंधी धोरणाचा विचार करता, आपल्या देशाचेही इलेक्ट्रिक वाहनांसंबधीचे स्वप्न साकार होऊ शकते. पण, त्यासाठी वित्तीय पुरवठ्याच्या आघाडीवर भरीव प्रयत्न करावे लागतील. तसेच कर्जासाठीच्या प्राधान्य क्षेत्रात या उद्योगाचा समावेश करणेही गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर...
सध्या देशभर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्र यांसारख्या तुलनेने नवीन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि त्यांचे अर्थव्यवस्थेच्या वाढीतील योगदान यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरावे. या अनुषंगाने नुकताच जाहीर झालेला ‘मॅकिन्से अॅण्ड कंपनी’चा अहवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या उद्योगक्षेत्रांविषयी व्यक्त केलेले विचार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एकूणच सकारात्मक चित्र यांचा आढावा घेणारा हा लेख...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीसाठी ‘इलेक्ट्रिक’ वाहनांचा वापर वाढला आहे. नागरिकांचा ई-बाईककडे ओढा वाढला असून केवळ पुण्यात २०२२ या वर्षांत ‘इलेक्ट्रिक’वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे
एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ दि. १ जून रोजी पहिल्यांदा पुणे-अहमदनगर मार्गावर धावणार असून हळूहळू राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ‘इलेक्ट्रिक’ वाहनांनी सज्ज करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यानिमित्ताने खासगी वाहनांपासून ते सार्वजनिक वाहतुकीपर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहनांची सद्यस्थिती, समस्या आणि समाधान यांचा उहापोह करणारा हा लेख...
महाप्रित व C.E.S.L मार्फत मुंबई शहरात १३४ ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब, वांद्रे येथे आज एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते
महाराष्ट्र सरकारने ‘ई’ वाहनांना प्रोत्साहन दिले असले तरी, मुंबईसह अन्य जिल्ह्यांतही ‘चार्जिंग स्टेशन्स’ची वानवा ही महाराष्ट्राच्या ‘ईव्ही’ धोरणातील सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे
भारतीयांचा इलेकट्रीक वाहनानांकडे कल वाढत असल्याचे समोर आले आहे. २०२१-२२ या एका वर्षात ४,२९,२१७ इलेकट्रीक वाहनांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे
भारतातील इलेकट्रीक वाहनांचा खप सातत्याने वाढतोच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या खपात तिपटीने वाढ होऊन, १४८०० इलेकट्रीक वाहने विकली गेली
राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे मुंबई महानगर पालिकेची कोंडी झाली आहे. मुंबईतील चार्जिंग स्टेशनची अपुरी सुविधा आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी मर्यादित स्वरुपाचा वाहतूक परवाना यामुळे ही वाहने भाड्याने कशी घ्यायची, असा पेच प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे.
पहिल्या दिवशी ओला स्कूटरची ६०० कोटी रुपयांची विक्री झाली होती
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांसाठी विविध योजना आखण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे.
पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) ही दुचाकी विभागातील युरोपियन प्रमुख कंपनी इटायलियन पियाजिओ ग्रुपची भारताच्या आघाडीच्या लघु व्यावसायिक वाहनांच्या उत्पादक कंपनीने आज कार्गो व पॅसेंजर विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची एफएक्स श्रेणी (फिक्स्ड बॅटरी) सादर केली.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी निर्णय
इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर