निसर्ग संपदेचा र्हास आणि पर्यावरणीय परिसंस्थेतील अनेक घटकांचे होणारे नुकसान, तसेच त्यामुळे प्रजातींचे नष्ट होणे चिंताजनकच. याच नष्ट होण्याच्या साखळीमध्ये आणखी एका प्रजातीचा समावेश झाला आहे, ती म्हणजे ‘आफ्रिकन रॅप्टर्स’ म्हणजेच ’आफ्रिकी शिकारी पक्षी.’ गेल्या ४० वर्षांच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये तब्बल ८८ टक्के इतकी घट झाल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी निरीक्षण केलेल्या ४२ प्रजातींपैकी दोन तृतीयांश प्रजाती जागतिक स्तरावर धोक्यात असल्याचे पुराव
Read More
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदीर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सूरू आहे. भव्य मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमीत्ताने देशभरात उत्साहाच वातावरण आहे. राममंदिराच्या मुख्यद्वारावर अनेक मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत.
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाही गरुडाचे (इम्पीरियल ईगल) मुंबई महानगर प्रदेशामध्ये (imperial eagle in mumbai mmr) आगमन झाले आहे. कल्याण भागात सध्या या पक्ष्याचे दर्शन होत असून हा राज्यात स्थलांतर करून येणारा सर्वांत मोठा गरुड आहे (imperial eagle in mumbai mmr). असे असले तरी, मुंबई महानगर प्रदेशात त्याच्या रोडावलेल्या संख्येबद्दल पक्षीतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हिवाळ्याच्या आगमनाबरोबर देश-विदेशांमधून अनेक पक्ष्यांचे राज्यात स्थलांतर होते. यामध्ये किनारी पाणपक्ष्यांची संख्या अधिक असली तरी शिकारी पक्ष्या
राजपक्षी कोकण किनाऱ्याचा
१९५७ साली मॅक्लिनची दुसरी कादंबरी आली-‘गन्स ऑफ नेव्हरोन.’ नेव्हरोन नावाच्या ग्रीक बेटावर जर्मनांनी दोन महाभयंकर तोफा तैनात केलेल्या असतात. काही धाडसी कमांडो जीवाची बाजी लावून त्या तोफा उडवून देतात. ही थरार कादंबरी वाचून लोक इतके वेडे झाले की, पहिल्या सहा महिन्यांत तिच्या चार लाख प्रती संपल्या.
रशियावरुन साधारण ५ हजार किमीपेक्षा अधिकचे अंतर कापून मुंबईमध्ये पाहुणा पक्षी दाखल झाला आहे. बुटेड गरुड (Booted Eagle) प्रजातीमधील हा पक्षी आपल्या हिवाळी स्थलांतराच्या निमित्ताने सध्या मुंबईत पाहुणाचारासाठी थांबला आहे. रशियामध्ये संकटात सापडलेल्या बुटेड गरुड (Booted Eagle) प्रजातीचे स्थलांतर जाणून घेण्यासाठी सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेला हा पहिलाच बुटेड गरुड आहे.
पक्ष्यांच्या पुनर्वसानाचा प्रश्न
माथेरानच्या जंगलामधून दुर्मीळ शिकारी गरुडाची नोंद
एक सुरक्षित शहर असावे, अशी आपणा सर्वांची इच्छा... आपल्या या स्वप्नांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांचा कधीतरी आपण विचार करावा, अशी साधी भावनाही आपल्या मनात येत नाही. मात्र, मनातील या भावनेला सत्यात उतरवत डोंबिवली ‘ईगल ब्रिगेड’ ही संस्था मागील अनेक वर्षे ‘पोलीस मित्र’ बनून शहरात काम करीत आहे.
नजीकच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून तसेच इतर सणा निमित्त पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे त्यांच्या मदतीला डोंबिवली तील ईगल ब्रिगेड फाऊंडेशन साथ मिळाली आहे.