अमृता खानविलकर आणि Amey Wagh यांची प्रमुख भूमिका असणारा लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने अमेय वाघ सोबत रंगलेल्या गप्पा नक्की पाहा...
Read More
अभिषेक मेरुरकर दिग्दर्शित क्राईम थ्रिलर चित्रपट लाईक आणि सबस्क्राईब १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एक मर्डर मिस्ट्री फलगडणार असून अमेय वाघ, अमृता खानविलकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने अमृता खानविलकरशी झालेली बातचीत नक्की पाहा...
अमृतकला स्टुडिओ आणि 'अर्थ' एनजीओ प्रस्तुत 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच
'चंद्रा' या गाण्यामुळे अधिक लोकप्रिय झालेली अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसत आहे. अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अमृताने (Amruta Khanvilkar) हिंदी मनोरंजनसृष्टीतही नशीब आजमावलं. राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या चित्रपटांत ती झळकली आहे. आणि आता लुटेरे या वेब सीरीजच्या माध्यातून तिने ओटीटीवर पदार्पण केले आहे. याच लुटेरे सीरीजच्या शुटींगदरम्यानचा एक भयावह किस्सा नुकताच तिने एका मुलाखतीत सांगितला.
‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमातील ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.