( Case against mangrove forest destroyer ) दिवा पश्चिमेकडील देसाई खाडीपट्ट्यात भूमाफियांनी बेकायदा खारफुटींची कत्तल करून भराव केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी, दिवा यांनी मुंब्रा मंडळ अधिकारी यांच्या समवेत मौजे दिवा येथील उग्रेश्वर मंदिराजवळ गणेश घाट या खाडीलगत भागाची समक्ष स्थळ पाहणी केली होती.
Read More
संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणाअंतर्गत भारताने स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या इतिहासात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. भारताने मागील आठवड्यात भारतीय नौदलाच्या ‘१५बी डिस्ट्रॉयर’ (विनाशक) ‘सुरत’ आणि ‘१७ए फ्रिगेट’ ‘उदयगिरी’च्या दोन आघाडीच्या युद्धनौका चाचण्यांसाठी समुद्रात उतरविण्यात आल्या आहेत.