ठाणे : बाळकूम, कोलशेत, मानपाडा ढोकाळी येथील मूळ सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आणि नवीन मालमत्ता पत्रक या दस्तऐवजातील नोंदीत मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन यशस्वी नगरसारख्या जुन्या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे मूळ सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आणि मालकी हक्क कायम करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे अधिवेशनात केली.
Read More
'Woke Culture'ची वाळवी तरुणाईला कशी पोखरत चालली आहे...
मुंबईतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाळ्यात भूसख्खलन, दरड कोसळणे यांसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी पावसाळापूर्वी नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महानगरपालिकेने आवाहन केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्या असल्याचे आढळून आले आहे. ‘सी-१’ श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ही यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे. तरीही जाणीवपूर्वक समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सातत्याने संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात असल्याचे बोलले जाते. खरे तर लोकशाही धोक्यात नसून त्यांचे पक्ष धोक्यात आल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
देशभरात श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. काही ठिकाणी या शोभायात्रांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तर याचे प्रमाण अधिक होते. ममतांची कोणतीही ममता नसलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. भारतासोबत शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नेपाळमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दोन धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याने या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कडोंमपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. कडोंमपा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. धूळ, धुरळा, धुळवड अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना उफाळली आहे.
धर्मांध मुस्लिमांकडे एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याची धार्मिक ग्रंथांत सांगितलेली शेकडो कारणे असतात. त्यांची मानसिकताच ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा,’ या नार्याभोवती फिरत असते. विशेष म्हणजे, इस्लामी कट्टरपंथीयांकडून खुदा वा पैगंबराच्या अपमानाच्या नावाखाली जीवंत माणसाला मारून टाकण्याचे प्रकार आजचे नाहीत, तर त्याचा इतिहास इस्लामच्या जन्मापासूनचा आहे.
देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत
पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली,वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धोकादायक इमारती आणि दरडींखाली राहणार्या रहिवाशांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाचे वर्षी २१ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १४ इमारतींचाही समावेश आहे.
पक्ष्यांवर होणाऱ्या हवामान बदलाचा गंभीर परिणाम एका अभ्यासाअंती समोर आला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स' या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हवामानात होणारे बदल हे उष्णकटिबंधीय तसेच पर्वतीय, ध्रुवीय आणि स्थलांतरित प्रजातींसाठी विशिष्ट चिंतेची बाब आहे.
सार्वजनिक गणेस मंडळांसाठी विद्युत महामंडाळाने नवीन नियमावलीचे आदेस दिले आहेत. सार्वजनिक गणेस उत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात विद्युत जोडणी करण्याचे आवाहन केले आहे. या विद्युत जोडणीचे दर घरगुती विज दराप्रमाणे असतील. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता जास्च असल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे स्ल्ला महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
न्यूझीलंडच्या ऑकलंड सुपर मार्केटमध्ये दहशतवादींनी हल्ला केला आहे. हा हल्ला आयसिसच्या दहशतवादींनी केला असल्याचे पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी जाहीर केलंय, या हल्ल्यात जखमींची संख्या सहा आहे. तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे, तो व्यक्ती श्रीलंकन नागरिक आहे. तो व्यक्ती यापूर्वी २०११ मध्ये न्यूझीलंडमध्ये आला होता,
नागपाड्यातील सुलतानी-मिश्रा या इमारतीचा काही भाग आज दुपारी एकच्या सुमारास कोसळला.
सर्वाधिक धोकादायक इमारती घाटकोपरमध्ये
गेल्यावर्षी मुंबईतील दाटीवाटीच्या डोंगरी परिसरातील शंभर वर्षं जुनी केसरबाई इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षीही अशाच काही मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याचा धोका कायम आहे. तेव्हा, या धोकादायक इमारतींच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा...
ज्येष्ठ नागरिकांचे स्वतंत्र सर्वेक्षण करणार
कोरोना’चे संकट हे कायमस्वरूपी टिकणारे नसून आज ना उद्या ते जाणार आहे व पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास बाळगा. यामुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होईल
गनिवारणातील अडथळे जाणून घेताना आपण आहारातील दोन किंवा इतर सवयींबद्दल जाणून घेत आहोत, ज्याच्यामुळे रोग बरा होण्यास वेळ लागतो.
शहरातील ला.ना. शाळा आणि आर.आर.महाविद्यालय रस्त्यावर नो-पार्किंग असूनही या रस्त्याने सर्रास चारचाकी आणि दुचाकीचालक आपली वाहने चालवत असतात.
याशिवाय शहरातील १७८ पूलांची दुरुस्ती व ७७ पूलांची किरकोळ दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला
पावसाळा सुरु झाला असून पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न सर्वच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ऐरणीवर आला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पश्चिमेस असलेल्या नैसर्गिकरित्या पाणी वाहून नेणार्या नाल्यामध्ये विकसीत कॉलन्यांचे सांडपाणी वळविण्यात आले आहे.