dabhol

ठाण्याच्या या व्यासपीठावरून प्रभावी वक्ते घडावेत : निरंजन डावखरे

ठाण्यात समन्वय प्रतिष्ठानच्यावतीने स्व. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील ३० पेक्षा जास्त महाविद्यालयाच्या एकूण ४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान ही स्पर्धा दरवर्षी होणार असून जास्तीत जास्त तरुणांनी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा आणि त्यातून प्रभावी वक्ते घडावेत अशी आशा बक्षीस समारंभाच्या वेळी समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. निरंजन डाव

Read More

उच्च न्यायालयाकडून दाभोळकर कुटुंबीयांची मागणी अमान्य!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर आणि खटल्यावर देखरेख कायम ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच देखरेख कायम ठेवण्याची दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य केली. तपासाबाबत असमाधानी असलेल्या दाभोलकर कुटुंबीयांनी प्रकरणाचा तपास आणि खटल्यावर न्यायालयाने देखरेख कायम ठेवण्याची मागणी केली होती. तर विक्रम भावे आणि वीरेंद्र तावडे या आरोपींनी हस्तक्षेप याचिका करून प्रकरणावर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते.

Read More

संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार देश समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी!

संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार देश आणि समाजासाठी नेहेमीच प्रेरणादायी आहेत. समाजातील भेदाभेद मिटवून तसेच लिंगभेद, वर्ण भेद मिटवून समाज म्हणून एकत्र येऊन काम करने हिच संत रोहिदास यांची शिकवण असल्याचे प्रतिपादन डॉ. नयन दाभोलकर यांनी केले आहे.वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘संत शिरोमणी रोहिदास जीवन, विचार, कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे विचार मांडले.रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे सभागृहात रविवार, दि. २ एप्रिल रोजी हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या वेळी प्रमुख अतिथी होत

Read More

दाभोळकरांच्या हत्येवेळीही गृहखाते राष्ट्रवादीकडेच होते : भातखळकर

शरद पवारांवर हल्लाबोल

Read More

दाभोळमध्ये कासवांच्या आठ नवजात पिल्लांचा मृत्यू

जाळीत अडकून पिल्लांचा मृत्यू

Read More

गोवा विमानतळ पूर्ववत : 'मिग २९'मधून ड्रॉप टँक कोसळला

आग लागल्यामुळे खबरदारी म्हणून तात्पुरते विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे

Read More

कलबुर्गी हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

सात दिवसांची पोलीस कोठडी

Read More

उच्च न्यायालयाच्या लिखित ऑर्डरनंतर सरकारची भूमिका मांडू

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121