करोनाविरोधी भारतीय लस प्रभावी असल्याचे जगभरात सिद्ध झाले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
करोना व्यवस्थापनासाठी भारतीय लष्कराच्या तयारीची माहिती लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना दिली
ऑक्सिजन एक्सप्रेसने ७० तासांचा प्रवास अवघ्या ५५ तासात केला पूर्ण
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीचे ‘लाईव्ह टेलिकास्ट’ करण्याचा प्रकार केजरीवाल यांनी केला
पंतप्रधान मोदी यांनी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे
केंद्रीय पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे नौटंकी उघड केली आहे
केंद्रातर्फे महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे
नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यातील 'रेमडेसिवीर'चा तुडवडा भरून निघण्यास प्रारंभ झाला आहे
देशात २२ हजार ४५५ रुग्ण कोरोनामुक्त, २४ तासात वाढले ३,६०४ नवे रुग्ण
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आता २६.६५ टक्के एवढा झाली असून ही समाधानकारक बाब आहे.