देशात नुकतेच ५ जी तंत्रज्ञानाचे लिलाव पार पडले. या लीलावांमध्ये दुसरी क्रमांकाची बोली लावणाऱ्या एअरटेल कंपनी आपली ५ जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून लाँच करणार आहे. त्यासाठी नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्यांशी एअरटेलने करार देखील केले आहेत
Read More
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तपशिलानुसार, गेल्या २४ तासांत भारतात ८,०८४ नवीन कोविड-१९ ची प्रकरणे आढळली आहेत आणि १० लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे.
ज्ञानदानासोबतच आपल्या व्यासंगी लेखनाने साहित्य क्षेत्रात झेंडा रोवलेल्या शिक्षिका वंदना बिरवटकर यांच्यविषयी...
कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने सतर्क रहावे. ठाणे महापालिका हद्दीत आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढविणे, रेल्वेस्टेशन, बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी टेस्ट सेंटर सुरू करावेत.
पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर इमरान खान आणि त्यांचे समर्थक रस्त्यांवर उतरले असून, सरकारच्या भाववाढीविरुद्ध हिंसक आंदोलनं करत आहेत.
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यावरून आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा राज्यात चर्चेच्याकेंद्रस्थानी आले. त्यांनी घेतलेली भूमिका आणि सर्वच गोष्टी अगदी जाहीर होत्या म्हणून त्यावर अधिक शब्द खर्ची करणे आवश्यक नाही.
प्रामुख्याने सध्या जगभरात वेगाने पसरणार्या ‘५ जी’ सेवेद्वारे चीन जगातील अनेक देशांच्या नागरिकांच्या आयुष्यात घुसखोरी करीत असल्याचे लक्षात आल्यापासून अनेक देशांनी चिनी सेवांना हद्दपार करण्यास प्रारंभ केला. यामुळे चीनच्या जागतिक व्यासपीठावरील स्थानास मोठ्या प्रमाणात हादरा बसत आहे.
मोदींच्या ‘कोविड’विरोधी सक्षम धोरणांमुळे भारत मास्कमुक्त झाला. सनिर्मिती, वितरणाच्या जाळ्यामुळे कोट्यवधी जनतेचे लसीकरण शक्य झाले. खेड्यापाड्यात आणि दुर्गम ठिकाणी जाऊन देशातील आरोग्य कर्मचार्यांनी भारताची कोरोनाविरोधातील लढाई यशस्वी केली. या लढाईला भारतीयांनीही पाठिंबा दिला.
देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाचा धोका अद्याप टळला नसल्याचा पुनरुच्चार केला.
सर्वेक्षणातून माहिती उघड : मुले सुपरस्प्रेडर ठरणार नाहीत ना !
आपला भारत देश संपूर्ण 'जगाची फार्मसी' म्हणून ओळखला जातो. आणि एक भारतीय नागरिक म्हणून भारताची 'व्हॅक्सीन डिप्लोमसी' म्हणजे काय हे जाणून घ्यायलाच हवं...
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता मिळाली आहे. आणि मुंबईत लसीकरण मोहीम कशी आणि कोणत्या केंद्रांवर राबवली जाणार आहे, हे जाऊन घेऊया....
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची होळी मिलन कार्यक्रमास उपस्थिती नाही
चीनमध्ये हाहाःकार माजवलेल्या कोरोनाव्हायरसने दबक्या पावलांनी भारतातही प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.