( International Womens Day Shailaja Gaste Hirkani in the cooperative sector ) राजकीय, सामाजिक क्षेत्रासह प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तबगारीची छाप पाडणार्या नारीशक्तीप्रमाणेच ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’च्या एकूण 21 संचालकांपैकी चार संचालक महिला आहेत. शैलजा गस्ते धडाडीने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा दि. 8 मार्च या ‘जागतिक महिला दिनी’ घेतलेला आढावा...
Read More
देशात सहकाराचा विकास व्यवस्थित झाला असता, तर निश्चितच देशाच्या ग्रामीण भागाची स्थिती आज काही वेगळी असती. मात्र, सहकराला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजण्याचा राजकारण्यांचा स्वार्थ, आज देशाच्या प्रगतीमधील बाधा ठरली आहे. मात्र, सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राने भरारी घेण्यास सुरुवात केली आहे.
(Amit Shah) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांचे उद्घाटन केले.
मागील आठवड्यात एका वृत्तसंस्थेने राज्यातील एकंदर राजकीय स्थिती आणि दीड वर्षांनंतर होणार्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला एक सर्व्हे प्रसिद्ध करण्यात आला. या सर्व्हेत महाविकास आघाडी २०२४ मधील राज्यातील लोकसभा निवडणुकीत ३४ जागा जिंकण्यात आणि पर्यायाने भाजपला पराभूत करण्यात यशस्वी होईल, असा कपोलकल्पित दावा करण्यात आला. साहजिकच या सर्व्हेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या दंडातील बेंडकुळ्या दाखवायला सुरुवातही केली.