कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
Read More
शिमला : हिमाचल प्रदेशातील बहुचर्चित संजौली मशीद ( Sanjauli masjid ) वादाची जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी आता दि. २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शिमला आयुक्त महापालिका न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ऑल हिमाचल मुस्लीम वेल्फेअर असोसिएशनने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पठाणकोट जिल्हा न्यायालयाने सर्व १२ आरोपींना जन्मठेपेसह प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
जिल्हा न्यायपालिका हा कायद्याचा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी वाय चंद्रचूड यांनी केले आहे. तसेच, जिल्हा न्यायपालिका न्यायव्यवस्थेचा कणा असून ते कायद्याचा एक महत्त्वाचा घटक असल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले.
पत्नीच्या नावावर काढलेले गृह कर्ज न फेडताच पत्नीला सोडून पलायन केलेल्या पतीला ठाणे न्यायालयाने चांगला दणका दिला आहे. थकलेले सर्व कर्ज फेडण्याची आणि प्रति महिना ५० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने ज्या पतीला कायद्याचा दणका दिला आहे, तो एका मोठ्या कंपनीत लीगल हेड पदावर कार्यरत आहे.
वाराणसीमधील ज्ञानवापी संकुलाचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचा आदेश वारणसी जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणास (एएसआय) दिला आहे. सर्वेक्षणाचा अहवाल ४ ऑगस्टपर्यंत सादर करायचा आहे.
'मोदी' आडनाव बदनामी प्रकरणी शिक्षेस स्थगिती देण्याची राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने सांगितले की, 'कोर्टाचा दोषी ठरवण्याचा आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळला जातो. राहुल गांधींवर किमान १० गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.'
नवी दिल्ली : मुघल शासक औरंगजेब हा क्रूर नव्हता आणि त्याने काशी विश्वनाथाचे मंदिर उध्वस्त केल नव्हते, असा दावा अंजुमन इंतेजामिया मशिद समितीने वाराणसी जिल्हा न्यायालयात केला आहे. ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या हिंदूंच्या मागणीविरोधात मुस्लिम पक्षाने आपले उत्तर दाखल केले आहे. मुस्लिम पक्षाने २६ पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून पुरातत्त्व सर्वेक्षणास विरोध केला आहे.
नवी दिल्ली : वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने मंगळवारी ज्ञानवापी वादाशी संबंधित आठ खटल्यांवर एकत्रित सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरण पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.
अमृतसर : कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बजरंग दलाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी खर्गे यांना पंजाबमधील संगरूर जिल्हा न्यायालयाने समन्स पाठवले आहे.
ज्ञानवापी सर्वेक्षणावर दोन्ही पक्ष हरकती नोंदविणार
‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’बद्दल छापलेल्या खोट्यारड्या लेखांवरून ‘द वायर’च्या ‘लायर’पणावर शिक्कामोर्तब केलेय ते तेलंगणातील जिल्हा न्यायालयाने! निर्लज्जपणाचा आणि खोटारडेपणाचा कळस गाठणार्या पत्रकारितेबद्दल ‘द वायर’ला तेलंगणमधील जिल्हा न्यायालयाने केवळ लाथाडलेच नाही, तर तिची औकात दाखवून देत खोटारडे लेख हटवण्याचे निर्देशही दिले.
मथुरा जिल्हा न्यायालयात हिंदू महासभेने याचिका केली दाखल
केंद्रीय मंत्रालयाने भविष्यात व्हर्चुअल कोर्ट सिस्टीम विकसित करण्यासाठी आराखडा तयार केल्याचे समजते. अर्थात, कोरोनामुळे न्यायालयांनी ई-कोर्ट चालवले व त्यातून कामकाज सुरळीत होत असल्याचे, प्रकरणे मार्गी लागत असल्याचे निदर्शनास आल्याने-संकटात संधी शोधणे या विचाराने यापुढेही व्हर्चुअल सुनावणी सुरु राहण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार कामाला लागल्याचे स्पष्ट होते.
आरोपींना शिक्षा देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन
शमीच्या पत्नीने केली होती मारहाणीची तक्रार
आनंद तेलतुंबडे या तथाकथित विचारवंताची अटक पुणे जिल्हा न्यायालयाने नुकतीच अवैध ठरवली. त्या अनुषंगाने ‘विक्टीम कार्ड’ खेळण्यासाठी या वेळेचा पुरेपूर उपयोग केला जातो आहे. मात्र, जसे भासवले जात आहे, त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती आहे. प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यासाठी तेलतुंबडे प्रकरणातील न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचा अन्वयार्थ लावून इतिहासात उद्भवलेल्या यासमान परिस्थितींचा शोध घेणे अनिवार्य ठरते.
पीडितेच्या वकील दीपिका सिंह राजावत यांनी मात्र हे प्रकरण जम्मू बाहेर ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे.