मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (सिडको) 'कांदळवन कक्षा'ला पनवेल तालुक्यातील काही कांदळवन क्षेत्र हस्तांतरित करण्यात येणार आहे. न्यायालयीन आदेशाचा धसका घेऊन 'सिडको'कडून ( cidco mangrove) दुसऱ्या टप्प्यामध्ये कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण होणार आहे. नवी मुंबईतील पाणथळ आणि कांदळवन क्षेत्रात सुरू असलेला ऱ्हास पाहता 'सिडको'च्या अधिपत्याखालील उर्वरित कांदळवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात येणे आवश्यक आहे. ( cidco mangrove)
Read More