अनेक महान माणसांच्या स्वाक्षर्या टिपणारा, सामाजिक कार्यात रुची असणारा आणि आपल्या आजोबांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणार्या कौस्तुभ साठे याच्याविषयी...
Read More
सोन्याच्या दरांना आलेल्या झळाळीमागे वेगवेगळी कारणे आहेत. रशिया-युक्रेन युद्धापासून ते अमेरिकेतील वाढत्या व्याजदरांमुळे वाहू लागलेले मंदीचे वारे व परिणामी बँकांमध्ये निर्माण झालेले संकट, युरोपमधील वाढते व्याजदर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी ह्यांपर्यंत अनेक कारणे यामागे असल्याचे एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले. यावर्षी आपण सोन्याच्या किमतींनी भारतीय बाजारपेठेत नवनवीन उच्चांक गाठलेले पाहिले आणि लवकरच हा दर प्रति १० ग्रॅम ६४,००० रुपयांवर जाण्याची शक
अमेरिकेसारख्या प्रगत देशाची तिजोरी रिकामी होते. ती रिकामी झाल्याचे सरकारला कळवावे लागते, तर दुसरीकडे एकामागोमाग एक बँका दिवाळखोरीत जात असताना, तेथील सरकार त्या वाचवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही, हे वास्तव आहे. त्यामानाने भारतातील ‘रिझर्व्ह बँक’ ही नक्कीच कौतुकास्पद कामगिरी करते आहे, असे म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरु नये.
अमेरिका तसेच युरोपमधील बँका सध्या आर्थिक संकटांना तोंड देत आहेत. तेथील तीन बँकांना टाळे लागले, तर एका ‘स्विस बँके’चे विलिनीकरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय बँका वित्तीय संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्याविषयी...
आताच्या घडीला राज्यासह देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस रंगताना दिसत आहे.
रेल्वे स्थानक येथे सन्माननीय खासदार श्री. मनोजभाई कोटकजी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नागरिकांचे वॅक्सीनचे दोन डोस पुर्ण झाले आहेत.त्यांना रेल्वे प्रवासात परवानगी देण्याबाबत स्वाक्षरी अभियान कार्यकुशल नगरसेविका सौ. समिता विनोद कांबळे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले.
'हुकमतीचे फटकारे' अर्थातच रंगाच्या ब्रशचे! सोफिया महाविद्यालयामधील ३३ वर्षांच्या कलाध्यापनाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर प्राध्यापक आणि रेखांकनकार अर्थात चित्रकार गणेश तावडे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगिर कलादालनाच्या तिसर्या विभागात सुरू आहे.
आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या छंदाला समर्पित करणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. त्यापैकीच एक म्हणजे मनोज कुलकर्णी. साडे सहा हजार स्वाक्षऱ्यांचे संग्राहक...