तालिबानने जवाहिरीच्या हत्येचा निषेध केला, तर ‘इस्लामिक जिहाद`ने इस्रायल विरुद्ध एक हजारांहून जास्त रॉकेट्सचा मारा केला. इस्रायलने गाझामधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तसेच ‘इस्लामिक जिहाद`कडून इस्रायलवर डागलेले रॉकेट गाझामध्येच पडून ४४ पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले.
Read More
अल - कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याला अमेरिका लष्कराच्या ड्रोन हल्ल्यातून ठार करण्यात आले.
अयमान अल जवाहिरी माध्यमांना वापरण्याचा सल्ला देतो. ते वापरणे नक्कीच धर्मांध मुस्लिमांच्या बाजूचे असावे, अशीच त्याची इच्छा आहे. अर्थात, भारतातल्या तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी टोळक्याने आपल्या दिशाभूलीच्या कसबाने त्याची तजवीज आधीच करून ठेवलेली आहे