राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुवारचा दिवस समिश्र ठरला. सर्वांच्या नजराजस्मिनआणि अमित पंघाल या भारतीय खेळाडूंवर होत्या.
Read More
टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये सध्या भारतीय महिला खेळाडूंचा बोलबाला आहे. नारीशक्तीचा अनोखे दर्शन टोकियो ‘ऑलम्पिक’मध्ये पाहायला मिळतेय. ‘ऑलिम्पिक’च्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने भारताला ‘सिल्व्हर मेडल’ जिंकून दिले. आज त्यात भारतीय महिला बॉक्सर लवलीनाने आणखीन एका मेडलची निश्चिती केली.
जी जान से... उत्साहाला वय असते का? जिद्दीला मर्यादा असते का? मेरी कोमला जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारता तेव्हा तिचे उत्तर असते, “जब तक खेलना हैं, जी जान से खेलना हैं...! खिलाडी पहले दिमाग और फिर दिल की सुनता हैं। जबतक यह दोन्हो हार नही मानते तबतक खेलूंगी...!” टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये ‘प्री क्वार्टर फायनल’मध्ये तिला कोलंबियाच्या वेलिंसियाकडून पराभव पत्कारावा लागला. हा पराभव तिच्या बिलकूल जिव्हारी लागलेला नाही. मॅचनंतर हसतच ती आम्हा पत्रकारांना समोरी गेली.
बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली
कर्णधार अजिंक्य रहाणे ठरला या विजयाचा शिल्पकार
‘लॉकडाऊन’च्या काळात घरीच राहत असल्यामुळे आपल्या पार्टनरला कसे मारावे, असा व्हिडिओ युनायटेड किंगडमचा बॉक्सर बिली जो सौनडर्स याने सोशल मीडियावर टाकला होता. त्याच्या या व्हिडिओबद्दल नंतर त्याला सपशेल माफीही मागावी लागली. इतकेच नाही तर या बिलीचे बॉक्सिंगचे लायसन्सच ‘ब्रिटिश बॉक्सिंग बोर्ड’ने काढून घेतले.
महिलांना नोकरी, व्यवसाय किंवा इतर अनेक कारणांनी बाहेर पडावे लागते. दरवेळी वडील, भाऊ, नवरा सोबत नसतातच. त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवल्यास स्त्रीला स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागते. म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, स्त्रियांनी फिजिकल फिटनेस वाढवण्याची गरज आहे. संकटाच्या प्रसंगी पळून जाण्याची वेळ आली तर तसे करता आले पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी पाच ते दहा मिनिटे स्वतःचे रक्षण कसे करता येईल यासाठी बॉक्सिंग, कराटे अशा प्रकारचे काही स्वसंरक्षणात्मक धडे घेणे गरजेचे आहे. ते घेतल्यास सज्जनशक्ती मदतीस य
माजी कनिष्ठ विश्वविजेती निखत झरीनवर मेरी कॉमचा विजय ; ९-१ ने केला पराभव
'द स्काय इस पिंक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त असलेल्या फरहान अख्तरच्या 'तुफान' या चित्रपटातील डॅशिंग लूक आज प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात तो एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमधील त्याच्या या लूकवर प्रेक्षक फिदा झाले आहेत.
अशी कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू
अमित पांघल, कवींदरसिंग बिश्त, मनीष कौशिक आणि संजीतची वेगवेगळ्या वजनी गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक
अंगात ताप असतानादेखील 'भारताला सुवर्णपदक जिंकून द्यायचेच' या दृढनिश्चयाने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उतरलेल्या अमित पंघलबद्दल जाणून घेऊया...
२०१८ मध्ये मेरीने मिळवली होती २ सुवर्णपदके
जवळजवळ ३४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मैदानावर यजमानांना ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशीच हरवत विराटसेनेने वर्षाअखेर स्वप्नपूर्ती केली.
४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिने युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत या स्पर्धेत सहाव्यांदा सुवर्णपदक जिंकलं
कोरियाच्या किम ह्यांग मी वर विजय मिळवत मेरी कोम अंतिम फेरीत दाखल झाली. ४८ किलो वजन गटात तिने किम ह्यांग मी वर ५-० ने एकतर्फी विजय मिळवला
भारताकडून खेळणाऱ्या सरिता देवी व मेरी कोम यांनी पोलंडमधील सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीमध्ये धडक मारून आपले पदक निश्चित केले आहे.
भारताची महिला मुष्टियोद्धा स्वाती बोरा हिने रशियामध्ये सुरु असलेल्या उमाखानोव मेमोरियल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे.
सुपर मॉम आणि भारताची प्रसिद्ध बॉक्सर मेरी कॉमने आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४५-४८ किलो वजनीगटात मेरी कॉमने या पदकाला गवसणी घातली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या खात्यात अजून दोन पदकं पक्की झाली आहेत. भारतीय मुष्टियोद्धा मनोज कुमार याने आज ऑस्ट्रेलियाच्या टैरी निकोलस याला ४-१ अशा फरकाने मागे टाकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
सीसीसीपी प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सुभेदार जयसिंग पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिरपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॉक्सर आहेत, फक्त त्यांना शोधून प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू सुभेदार जयसिंग पाटील यांनी व्यक्त केले.