atrocities

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विलेपार्लेत आंदोलन

मुंबई : बांगलादेश ( Bangladesh ) येथील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समाजांवर होणार्‍या हिंसक अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’च्या वतीने विले पार्ले रेल्वे स्थानका बाहेर फलक निदर्शन करण्यात आले. विलेपार्ले येथे मुख्यतः महाविद्यालयातील तरुणांची संख्या अधिक दिसून येते. हिंदूंवरील अत्याचाराच्या विषयाचे गांभीर्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे या हेतूने संपादक किरण शेलार यांच्यासह दै.‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read More

बांगलादेशातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचाराविरोधात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने कुर्ल्यात निदर्शने

मुंबई : बांगलादेश येथील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समाजावरील होणार्‍या हिंसक अत्याचाराविरोधात गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ ‘महाएमटीबी’ ( MTB )च्यावतीने कुर्ला पश्चिम आणि पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर फलक निदर्शने करण्यात आली. या हिंसक अत्याचाराविरोधात फलक निदर्शन, हे येथील नागरिकांसमोर जनजागृतीसाठी एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानक परिसरासारख्या लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी बांगलादेश येथील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचाराचे गांभीर्य लोकांना निदर्शनास आणून देताना उपस्थित कार्यक

Read More

MVA ‘मविआ’च्या काळात दररोज 109 महिलांवर बलात्कार‘लॉकडाऊन’मध्ये अत्याचाराचा कळसअशा नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?

Mumbai MVA news : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून नॅरेटीव्ह बांधणीला वेग आला आहे. महायुती सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे खोटे नॅरेटीव्ह तयार केले जात आहे. महाराष्ट्रात दररोज सात बलात्काराचे गुन्हे नोंद होतात. दरवर्षी 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता होतात, अशी पुस्तिका महाविकास आघाडीने प्रकाशित केली आहे. मात्र, अशाप्रकारची खोटी माहिती देण्याआधी त्यांनी स्वतःच्या घरात डोकावले असते, तर अशी हिंमत केली नसती. कारण, महाविकास आघाडी सत्तेवर असताना, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला ह

Read More

इस्लामिक देशात शरियावर आधारित १६ कायदे 'रद्द'; कट्टरपंथी संतप्त!

मलेशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलांटन राज्यातील शरियावर आधारित फौजदारी कायदे रद्द केले आहेत. न्यायलयाने सांगितले की, हा संघीय सरकारचा अधिकार आहे आणि असे कायदे त्यावर अतिक्रमण करतात.या निर्णयानंतर मलेशियातील इस्लामिक कट्टरतावादी संतप्त झाले आहेत.वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खटला २०२२ मध्ये दोन मुस्लिम महिलांच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आला होता, ज्याची सुनावणी दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी नऊ सदस्यीय फेडरल कोर्टाने ८-१ च्या बहुमताने केली. ज्यामुळे शरियावर आधारित १६ कायदे अवैध ठरवण्यात आले आह

Read More

आता महिलांनी स्वत:च कायदा हातात घ्यायचा का?

भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची घणाघाती टीका

Read More

भय इथले संपत नाही... सांस्कृतिकतेकडून विकृतीकडे!

आणखी २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग; महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Read More

महिला अत्याचारी नराधमांचे वकीलपत्रही घेऊ नका!

शिक्षा काय करायची हे न्यायालय ठरवतं,पण बलात्कार प्रकरणातील सर्व नराधमांना त्वरित फाशीच व्हायला हवी ही जन भावना लक्षात घेता तमाम भारतीयांच्या वतीने, पीडित कुटुंबियांना त्वरित न्याय मिळण्याच्या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ह्यांस विनंती करते कि, व्यावसायिक नैतिकता व सामाजिक बांधिलकीचे भान लक्षात घेता वरील नमूद अथवा कोणत्याही बलात्कार प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र वकिलांनी न घेऊन अवघ्या जगा समोर एक आदर्श उभा करावा,हीच बलात्कारामुळे दुर्दैवी मृत्यमुखी पडलेल्या व बल

Read More

'सरकारला लाज शरम नाही' : प्रवीण दरेकर

औरंगाबाद महिला अत्याचारावरून विरोधक आक्रमक

Read More

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपतर्फे राज्यभर निदर्शने

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

Read More

हाथरस प्रकरणी पोलीस अधीक्षकांसह सात जणांचं निलंबन

पीडित कुटुंबीय आणि आरोपींची नार्को टेस्ट होणार

Read More

अॅट्रॉसिटी सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

केंद्र सरकारच्या कायद्याला हिरवा कंदील

Read More

कठुआ अत्याचार प्रकरण : ३ नराधमांना जन्मठेप

अन्य ३ पोलिसांना पाच वर्षांची कोठडी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121