उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथून 'लव्ह जिहाद'चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. येथे शावेज अलीवर नाव बदलून एका महिलेवर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. शावेज ने पीडितेची लाखो रुपयांची फसवणूक केली आणि गर्भवती राहिल्यावर तिचा गर्भपातही करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी रविवार, दि.२१ एप्रिल २०२४ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल होताच शावेज फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
Read More
महिलांना गर्भपाताचा अधिकार संविधानिकरित्या द्यावा का? या विषयावर फ्रान्समध्ये बरेच वर्षं वाद-चर्चा रंगल्या. नुकतेच फ्रान्सच्या संसदेत ७८० लोकप्रतिनिधींनी महिलांना गर्भपाताचा अधिकार मूलभूत अधिकार द्यावा म्हणून समर्थन केले, तर विरोधात केवळ ७२ खासदार होते. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर फ्रान्स सरकारने सर्वानुमते महिलांना गर्भपाताचा हक्क संविधानात समाविष्टदेखील केला. त्या अनुषंगाने महिलांचा गर्भपाताचा हक्क आणि वास्तविकता याचा मागोवा घेणारा हा लेख...
हरियाणातील फरिदाबाद येथे लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस आले आहे. तेथे आरिफने अल्पवयीन मुलीला खोटी ओळख देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून वर्षभर तिच्यावर बलात्कार केला. मुलगी प्रौढ झाल्यावर त्याने तिचे धर्मांतर करून जबरदस्तीने लग्न केले. यानंतर आरिफने तिचा भाऊ आणि वडिलांना तिच्यावर बलात्कार करायला लावला. एक वेळ अशी आली की,तिच्यावर सामूहिक बलात्कारही झाला.
बिहारमधील सहरसा येथील मदरशाचा हाफिज(शिक्षक) १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार करत होता. सुमारे ३ महिने त्याने मुलीवर बलात्कार केला. तसेच पीडित मुलीने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी ही त्याने दिली होती, त्यामुळे मुलगी कोणाला काही सांगू शकत नव्हती. खूप ताप असल्याने आजीने तिला दवाखान्यात नेले असता मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मुलीच्या जीवाला धोका होता, त्यामुळे गर्भपात करावा लागला. पोलिसांनी आरोपी मोहम्मद इम्तियाज उर्फ चुन्ना याला अटक केली आहे.
सुरतमध्ये मुलीना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कार किंवा हत्येचे प्रकरण समोर येत आहेत. अशीच एक घटना नुकतीच सुरतच्या भटारमध्ये समोर आली आहे. शोएब शफी शेख या तरुणाने एका हिंदू अल्पवयीन मुलीला केवळ प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नाही तर गेल्या १० महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार केला.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर पोलिसांनी खुर्शीदला अटक केली आहे. त्याच्यावर एका विवाहित महिलेवर बलात्कार आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप आहे. सहानुभूती व्यक्त करत तो पतीपासून विभक्त राहणाऱ्या या महिलेच्या जवळ आला. त्यानंतर मैत्री आणि प्रेमाचे नाटक करून पीडितेवर अत्याचार केले. २६ जून रोजी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खुर्शीदला अटक केली आहे.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा. पोलंडमधील डोरेट ललिक ही महिला पाच महिन्यांची गरोदर होती आणि तिला त्रास होत होता. पोटातल्या गर्भाला आणि आपल्याला काही इजा होऊ नये, म्हणून ती इस्पितळात गेली. तिच्या गर्भाशयाला इजा झाली होती. डॉक्टरांनी तिला तपासले. काळजी करण्यासारखे काही नाही, असे तिला आणि तिच्या घरच्यांना सांगितले.
वैद्यकीय गर्भधारणा कायद्यातील फायदेशीर तरतुदी केवळ अविवाहित असल्याच्या कारणावरून महिलेला नाकारता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
अमेरिकन राज्यघटनेने गर्भपाताचा अधिकार दिला असल्याचे वेगळे मत मांडीत अमेरिकन न्यायदेवतेने १९७३च्या पूर्वी आपल्या पूर्वसुरींनी घेतलेली भूमिका सपशेल नाकारली होती. १९७३चा हा निकाल ‘रो विरुद्ध वेड’ या शीर्षकानुसार ओळखला जातो.
गर्भपाताला कायद्याने बंदी आणा. पण, मग पुरूषांच्या नसबंदीविषयीही कायद्यातून विचार व्हावा,” असे त्या अल्बामाच्यासिनेटमधील महिलेने म्हटले आणि त्या गंभीर सिनेटसभेत भयंकर हास्यकल्लोळ माजला
वर्ध्यातील आर्वी इथल्या कदम रुग्णालय परिसरात काही अर्भकांची मानवी हाडे व कवट्या सापडल्या होत्या. तसेच नागपुरातही क्वेटा कॉलोनी भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पाच अर्भक मिळाली होती. 'राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणी काय कारवाई केली?' असा प्रश्न भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात अवैध सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या शोध मोहीमेस प्रारंभ झाला असल्याचे सांगितले आहे.
खुनी, खुनी, खुनी... गर्भपात करू नका, याचे परिणाम वाईट होतील. नरकात जाल. धर्माच्या विरोधात काम करत आहात. खुनी, खुनी. जणू काही सगळ्या धर्माचे जगणे-मरणे त्यांच्यावरच अवलंबून होते. ऑगस्ट २०२०ची ही ब्राझीलची घटना. कोण होते हे लोक?
गर्भपाताची मुदत २० आठवड्यावरून २४ आठवड्यांपर्यंत वाढविली
जगभरात विवाह संस्कार, संस्था यांच्यामध्ये आश्चर्यकारक विविधता आणि तितकेच आश्चर्यकारक साम्यही आढळून येतेच येते. विविधता ही विवाह कोणत्या पद्धतीने करायचा, काय विधी करायचे? विवाहाच्या वेळच्या खानपान पद्धती वगैरेंमध्ये प्रामुख्याने असते. अर्थात, विवाहामध्ये साम्य असते, ते एकाच बाबतीत की एक स्त्री आणि एक पुरुष या दोन सजीवांची एकत्र जीवन जगण्यासाठीची सुरुवात होते. पुढे मानवी स्वभावानुसार या दोघांच्या सहजीवनात त्या त्या परिसरातील प्रथा-रूढींनुसार खूप काही घडते, ते जे काही घडणे असते, त्यामध्ये जगभरात आश्चर्यकारक सा
अमेरिका येथील अलाबामा कोर्टात एका न जन्मलेल्या बाळाने, स्वतःची आई आणि तिला गर्भपातासाठी मदत करणाऱ्यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे.
परळी येथील बेकायदा गर्भपात व स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी आरोपींना बीड न्यायालयाने दोषी करार दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने डॉक्टर दाम्पत्य आणि मृत महिलेच्या पतीला १० वर्षांची शिक्षा सुनावली.
आज आपण गर्भाची दर महिन्याला होणारी वाढ, मासानुमासिक वृद्धी याबद्दल जाणून घेऊया. आयुर्वेदशास्त्राने गर्भाची वाढ दर महिन्यात कशी होते, हे सांगून ठेवले आहे. त्याचबरोबर मातेच्या शरीरातलेही बदल सांगितले आहेत. आधी गर्भाची वाढ बघूया.
स्वतः अविवाहित राहून विवाहितांना सल्ला देण्याचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकारही दिसतोच
‘सिमोन दी बोव्हुआर’ या फ्रेंच लेखिका आणि विचारवंत महिलेच्या ‘सेकंड सेक्स’ पुस्तकावर आधारित मुख्यत: स्त्री मुक्तीची संकल्पना विदेशात मांडली गेली.