झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस कंपनीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सेबीने सुरू केलेली चौकशी, पुनित गोयंका व सोनीसोबत उडलेले खटके, सोनी बरोबर तुटलेले 'डिल', व कंपनीवर झालेले २००० कोटी गहाळ झाल्याचे आरोप या सगळ्या पूर्व घटनांमुळे झीच्या स्टेक होल्डर, समभागधारकात व गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याने अखेर झी कंपनीच्या व्यवस्थापनाने तीन स्वतंत्र सदस्यांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More