चीन ऋण-मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून छोट्या आणि गरीब देशांना प्रचंड कर्जवाटप करून आधी दिवाळखोरीत नेतो आणि नंतर संबंधित देशांना चीनच्या हितरक्षणासाठी करार करायला भाग पाडतो. चीनने आतापर्यंत अनेक ठिकाणी आपल्या कर्जाचा गुंतवणुकीच्या धर्तीवर वापर केला. असाच प्रकार आफ्रिकेतही करण्याचा चीनचा मनोदय होता आणि म्हणूनच त्याने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आफ्रिकी देशांना मोठमोठ्या रकमेची कर्जे दिली.
Read More