चंड वाढलेली महागाई, वीजटंचाई आदी मागण्यांसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जोरदार निदर्शने सुरू आहेत. आज जम्मू-काश्मीरकडे पर्यटनाच्या दृष्टीने आपण स्वर्ग म्हणून पाहतो, परंतु पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत असे म्हटल्याचे कधी समोर आले नाही. पाकव्याप्त काश्मीरसुद्धा तितकाच निसर्गसौंदर्याने नटलेला भूभाग.
Read More
पीओके असो की बलुचिस्तान, पाक सरकार आणि सैन्य नागरिकांवर अत्याचार करण्यामध्ये नेहमीच पुढे असते. आता मात्र पीओकेमधील जनतेनेच पाकविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. हे काही प्रथमच होत असलेले आंदोलन नाही. यापूर्वीदेखील २०२२ आणि २०२३ साली अशाच प्रकारची आंदोलने पीओकेमध्ये झालेली आहेत.
पाकव्याप्त कश्मीरमध्ये शनिवारी स्थनिक लोकांनी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराच्या निषेधार्ध रस्त्यावर उतरत आंदोलन केले. परंतु शांततेत सुरू असणाऱ्या या आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने या नागरिकांवर गोळीबार करत लाठीचार्ज केला.