यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला. जागतिक स्तरावर सर्वोच्च मल्या जाणर्या या ९४व्या ऑस्कर पुरस्कारसोहळ्याच्या आनंदाच्या क्षणी एक अप्रिय घटना घडली
Read More
भडकलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली
हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ जिनीची भूमिका साकारत असलेल्या अल्लादिन चित्रपटाने बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीत वर्चस्व मिळवले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इंडियाज मोस्ट वॉन्टेड आणि पीएम मोदी या चित्रपटांना मागे सारत 'अल्लादिन' ने सरशी केली आहे.
अल्लाउद्दीन आणि जिनीची ही दंतकथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.