छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकीपीडियावर आक्षेपार्ह लिखाण आढळल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. विकीपीडियावरील छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे हे लिखाण काढून टाकण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
Read More
नवी दिल्ली : केंद्र सरकारने विकीपिडीया ( Wikipedia ) या परदेशी माध्यममंचास त्याच्या कार्यशैलीविषयी नोटीस बजावली आहे. ऑपइंडिया या प्रसारमाध्यमाने विकिपीडियाच्या भारतविरोधी भूमिकेबद्दल तपशीलवार डॉजियर जारी केल्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारने या परदेशी प्लॅटफॉर्मला नोटीस जारी केली आहे. त्याचवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने एएनआयला सरकारचे प्रचाराचे साधन म्हणून संबोधल्याबद्दल विकिपीडियाला फटकारले आहे. स्वत:ला विश्वकोश म्हणू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Wikipedia केंद्र सरकारने विकिपीडियाला दिलेल्या माहितीमध्ये पक्षपातीपणात चुकीची माहिती तक्रारीसंदर्भात नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी विकीपीडियाला नोटिस बजावली आहे. विकीपीडियावरील पक्षपाती भूमिका आणि अनेक काही चुका असल्याबाबतची तक्रार निदर्शनास आणून दिल्या आहेत.
ट्विटर विकत घेऊन त्याला 'एक्स' अशी ओळख देणारे उद्योगपती एलॉन मस्क यांनी विकिपीडियाला एक अब्ज डॉलर्स देण्याची ऑफर दिली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी या ऑनलाइन विश्वकोशापुढे काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये विकिपीडियाचे नाव बदलण्याची अट त्यांनी घातली आहे.मस्क यांनी डाव्या उदारमतवादी माध्यमांवर टीका केली आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. ऑनलाइन विश्वकोशाचा डावा पक्षपातीपणाही सर्वज्ञात आहे. माहितीमध्ये फेरफार आणि तथ्यांचा विपर्यास केल्याबद्दल त्यांनी याआधी विकिपीडिया आणि त्याच्या अजेंडा-ओरिएंटेड संपादकांनाही फ
पवारांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेडछाड करून केले बदल, छेडछाड करून पवार यांची प्रोफाइल सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांच्या आत पवार यांच्या प्रोफाईलमध्ये तब्बल तीन वेळा बदल करण्यात आले.
सर्वच महापुरुषांनी आयुष्यभर खस्ता खाऊन एकेका क्षेत्रात आपले काम उभे केले आहे. कर्नाटकची निवडणूक महिनाभरात संपेलही पण बसवेश्वरांच्या या गुन्हेगारांना कठोर शासन कधी व कसे मिळणार?
सरकारी योजनांची माहिती आणि लाभ, डिजिटल पेमेंट्सचा वापर, ई-कॉमर्स, ऑनलाईन नोकरीचा शोध, उद्योग-व्यवसाय अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत विकासाची गंगा प्रवाहित करायची असेल तर भारतीय भाषांच्या ऑनलाईन विस्ताराचे जाळे अधिक घट्ट विणावे लागेल.