भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने जाहीर केल्याने, अनेकांचे बुरखे फाटले आहेत...
Read More
(Rahul Gandhi) इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र अर्थात ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फसल्यानंतर आता मतदारयादीत घोळ असल्याचा नवा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
आपण हॅकर नाही, आपण गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहोत. त्यांच्या मृत्यूचे आपल्याला राजकारण करायचे नाही, असे म्हणत मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडले
२०१९ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताना, लंडनमध्ये बसून कोण कुठचा शुजा नावाचा हॅकर २०१४ च्या लोकसभा निवडणुका ईव्हीएम मशीन हॅक करुन भाजपने खिशात घातल्याचा आरोप करतो. पण, खरंच अशाप्रकारे ईव्हीएम हॅकिंग शक्य आहे का? हॅकिंगचे आरोप करणाऱ्यांना तरी त्यामागील तांत्रिक बाबींची किती माहिती आहे? यांसारख्या प्रश्नांची पोलखोल करणारा हा माहितीपूर्ण लेख...