सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
Read More
गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या ५५व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान बहुचर्चित 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाला मिळाला आहे. महोत्सवात चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा रंगणार आहे.
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला "शोले" या चित्रपटाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा चित्रपट २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर येत आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला एक चित्रपट म्हणजे ‘शोले’. १९७५ साली आलेल्या या चित्रपटाची जादु आजही कायम आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे, आणि त्यांचे प्रत्येक संवाद हे प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. त्यापैकीच एक पात्र म्हणजे ‘गब्बर’. या पात्राचे नाव आणि त्यासाठी कलाकाराची निवड कसी झाली याचा खास किस्सा संगीतकार जावेद अख्तर आणि लेखक सलीम खान यांनी सांगितला. मनसेतर्फे आयोजित दीपोत्सव २०२३ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झाल्यानंतर त्यांची अवस्था ‘शोले’ या चित्रपटातील जेलरची भूमिका साकारणार्या असरानीसारखी झाल्याचा व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केला आहे. भाजपने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही तासांतच लाखांच्यावर जणांनी पाहिला असून, हजारोंनी तो पसंतही करून ‘फॉरवर्ड’ केला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे बॉयकोटच्या यादीमध्ये आता आयकॉनिक 'शोले' सिनेमा देखील समाविष्ट झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले' चित्रपटातल्या असरानी जेलरसारखी झाली आहे, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
आपल्या विनोदी अभिनय शैलीने ‘शोले’ चित्रपटातील ‘सुरमा भोपाली’ ही व्यक्तिरेखा गाजवणारे अभिनेते जगदीप यांनी ८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतला. प्रेक्षकांना खळखळवून हसायला लावणार्या या कलाकाराच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
दिग्गज अभिनेते विजू खोटे यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तिनशेहून अधिक भूमिका साकारल्या.