पहिल्या पावसाच्या सरींनी अंकुरणारे गवत, त्यावर डौल धरणारी रानफुले, काही पक्ष्यांचा किलबिलाट आणि इतर छोट्या मोठ्या प्राण्यांच्या अधिवासाने सजलेले गवताळ प्रदेश... सामान्यतः पडीक जमीन किंवा गायरान जमीन या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिलेल्या या भूप्रदेशांवर अनेक प्रजातींचा अधिवास अवलंबून आहे. पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी 24 टक्के क्षेत्र हे एकट्या गवताळ प्रदेशाने आच्छादलेले आहे. अशा या इंग्रजीत मग्रासलॅण्ड्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या काहीशा दुर्लक्षित भूप्रदेशातील जैवविविधतेचे जग उलगडणारा हा लेख...
Read More