WATER SCARCITY

‘हृदय मे श्रीराम है हर कंठ मे श्रीराम है’, सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांच्या सुरांतून सजले रामाचे गाणे

प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला अयोध्येत रामजन्मभूमीत संपन्न होणार आहे. संपुर्ण देश या दिवसाची गेली अनेक वर्ष आतुरतेने वाट पाहात होते. अखेर तो क्षण आला असून मनोरंजन विश्व देखील चित्रपट, गाणी या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतेच सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी संगीतबद्ध केलेले ‘ह्रदय मै श्रीराम है’ गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याला सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांचा आवाज लाभला आहे.

Read More

'अन्नपूर्णी' चित्रपटामुळे झी स्टुडिओवर बंदी घालण्याची भाजप नेत्याची मागणी

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपुर्ण देशभरातील रामभक्त उत्साही आहेत. तर दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्या अन्नपूर्णी या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात प्रभू श्री राम मांसाहार करत होते असे संवाद असून यावरुन विश्व हिंदु परिषदेने आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर नेटफ्लिक्सवरुन हा चित्रपट काढून टाकण्यात आला आहे, तसेच, निर्माते असलेल्या झी वाहिनीने लेखी माफी देखील मागितली आहे. पण आता या सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शकाला तुरुंगात टाकावं आणि झी स्टुडिओवर बंदी

Read More

नेटफ्लिक्सची माघार, श्रीरामाचा अपमान करणारा ‘अन्नपुर्णी’ चित्रपट वाहिनीवरुन काढून टाकला

लाखो राम भक्तांच्या भावना दुखावणारा आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा 'अन्नपुर्णी' चित्रपट अखेर नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात आला आहे. निलेश क्रिष्णा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि जतीन सेठी, आर रवीद्र, पुनीत गोयंका (झी एंन्टरटेंमेंन्ट) यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेच्या सदस्यांनी नेटफ्लिक्सच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करत लवकरात लवकर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात यावा अशी मागनी केली होती. आणि काही वेळानंत

Read More

भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतिक म्हणजे अयोध्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्यानगरी ही भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्णाध्यायाचे प्रतिक ठरत आहे

Read More