लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून `वोट जिहाद' ( Vote Jihad ) घडविले जात आहे. त्याला `वोट यज्ञ'ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त `वोट' एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्ये `समिधा' म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Read More