एक कसलेला अभिनेता म्हणूनच नव्हे, तर डबिंग क्षेत्रात ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणूनही नाव कमावलेला शरद केळकर. एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटासाठी प्रभासला आवाज देण्याची संधी शरद यांना मिळाली. या संधीचे सोनं करून शरद केळकर यांनी अभिनयासोबतच डबिंग क्षेत्रात ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी वाहिनीवर ‘द लेजेंड ऑफ हनुमान’ या वेबसीरिजमध्ये केळकर यांनी रावणाच्या भूमिकेला आवाज दिला असून, त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला हा वि
Read More
अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि आवाजाच्या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून ‘मेरी आवाज ही पहचान हैं’ या वाक्याला सार्थ ठरविणार्या मनिष सोपारकर यांच्या कलाप्रवासाविषयी...
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईमध्ये वॉइस ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवा सुरू केली आहे.