Uyghur Muslims

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही.

Read More

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक कथानकांनी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच खास स्थान मिळवलं आहे. त्याच परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर कुशल युद्धनीतीकारही होते. त्यांच्या युद्धशैलीत गनिमी कावा’ या विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शि

Read More

मायरा वायकुळ चमकणार 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटात

टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रप

Read More

ऍसिड हल्ला झालेल्या मंगलाची सत्य कथा रुपेरी पडद्यावर झळकणार, शिवाली परब साकारणार प्रमुख भूमिका

जर्मन तत्वज्ञ फ्रेडरिक यांनी 'देव मेलाय' असे वादग्रस्त विधान केलं होतं, हो पण या विधानाला अनेकांनी खोडून काढत प्रचितीची अनेक उदाहरण जगासमोर दाखल केली. नशिबाच्या गोष्टी, नियतीने आखलेले खेळ या सगळ्यांतून जात प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो. आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा निडरपणे सामना करण्याचं धैर्य हा देवचं देतो, त्यामुळे जर्मन तत्वज्ञने केलेलं हे विधान अर्थात चुकीचं म्हणावं लागेल. ती लढाई, ती जिद्द, तो खेळ या सगळ्याचा पलिकडे जात जन्मा- मरणाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ह

Read More

प्रशमेश परबच्या 'श्री गणेशा' चित्रपटात नेमकं दडलंय काय?; पाहा ट्रेलर

रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती... वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 'श्री गणेशा' हा मराठीतील आगळावेगळा रोड मूव्ही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 'श्री गणेशा' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हास्य-विनोद आणि गंमती-जंमतीची मेजवानी असलेल्या या मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मुव्हीची ट्रेलरमधील झलक उत्सुकता वाढवणारी आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Read More

हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेलेल्या ९० भारतीयांचा मृत्यू!

हज यात्रेत उष्णतेच्या लाटेमध्ये आतापर्यंत 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तसेच, सौदी अरेबियातील एका अधिकार्‍याने सांगितले की, “यावर्षी हज यात्रेदरम्यान उष्णतेच्या लाटेमध्ये 68 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘आम्ही सुमारे 68 मृतांची पुष्टी केली आहे. यातील अनेक वृद्ध यात्रेकरू होते. त्यामुळे यातील काही नैसर्गिक कारणांमुळे, तर काही हवामानाच्या परिस्थितीमुळे मरण पावले आहेत, असे आम्ही गृहीत धरतो,” असे अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले.

Read More

मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार विरुद्ध अनिल परब लढत

बहुचर्चित मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी माघार घेतल्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार किरण रवींद्र शेलार विरुद्ध उबाठा गटाचे अनिल परब असा सामना रंगणार आहे. विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक, तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा बुधवार, दि. १२ जून रोजी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी मुंबई पदवीधरमधून दोनजणांनी माघार घेतली. या मतदारसंघात एकूण आठजण आखाड्यात असले, तरी मुख्य लढत ही किरण शेलार आणि अनिल परब यांच्यात होणार

Read More

धन्य धन्य आमुचा जन्म। मुखी रामनाम उत्तम॥संत ज्ञानेश्वरांचा ‘परब्रह्म राम’ (उत्तरार्ध)

संत ज्ञानेश्वरांची अभंगगाथा नामभक्तीचा चैतन्यदीप आहे. या अभंग गाथेमध्ये सुमारे 992 अभंग आहेत. विविध विषयांवरील हे अभंग ज्ञानोत्तर भक्तीचे उत्कट दर्शन आहेत. त्यातील नामभक्तीपर अभंगामध्ये ‘राम आणि रामनाम महती’ या विषयावर अनेक अभंग आहेत. ‘मन हे राम जाहले, मी पण हरपले’ असे म्हणत, ज्ञानदेव रामनामाची फलश्रुती कथन करतात. पूर्वपुण्याई असेल, तरच रामराम जिव्हाग्री येते व रामनामाने भक्ताचा जन्म धन्य होतो. हरिपाठ व अभंगातून ज्ञानदेव निर्गुण परब्रह्म रामाची व रामनामाची महती सांगतात आणि, तोच विचार आपणास पुढील सकलसंतांच्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121