आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कालच्या रॅलीची पुनरावृत्ती होत पुन्हा बाजाराने उसळी मारली आहे. वास्तविक गिफ्ट निफ्टीत संथ गती दिल्यानंतर सुरूवातीला बाजार उघडल्यावर नकारात्मक सुरूवात झाली होती. मात्र बँक समभागात झालेल्या वाढीमुळे पुन्हा बाजाराने अखेरच्या सत्रात मोठी पातळी गाठली आहे. सेन्सेक्स ६२०.७३ अंशाने वाढत ७८६७४.२५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १४७.५० अंशाने वाढत २३८६८.८० पातळीवर पोहोचला आहे.
Read More
आज इक्विटी बेंचमार्क मोठी वाढ झाली आहे. कालचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असताना पुन्हा बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स सकाळी ११.१५ वाजेपर्यंत १६५.५१ अंशाने वाढत ७७५१०.९८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ५९.७५ अंशाने वाढत २३५९७ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ५०७.६० अंशाने वाढत ५९२१७.६५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३९६.५० अंशाने वाढत ५२१००.४५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात अनुक्रमे ०.८६ व ०.७७ अंशाने वाढ झाली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात 'महाकाय' वाढ झाली आहे. आजच्या सकाळच्या रॅलीनंतर पुन्हा अखेरच्या सत्रात मोठ्या अंकावर निर्देशांक बंद झाला आहे. सेन्सेक्स तब्बल ७१२.४४ अंशाने बंद होत निर्देशांक ७८०५३.५२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १८३.४५ अंशाने वाढत २३७२१.३०पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे. सकाळी ११.१५ च्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक २०.१८ अंशाने वाढला असून निफ्टी ५० निर्देशांकात १.४० अंशाने घसरला आहे.बाजार ओपनिंग नंतरच शेअर बाजारात घसरण सुरु झाली होती. सेन्सेक्स व निर्देशांकात नफा बुकिंगची शक्यता असल्याने व एफ अँड ओ सेटलमेंट झाल्याची शक्यता असल्याने बाजार घसरणीत अथवा सपाट पातळीवर राहिले आहे.
आज अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात थोडी वाढ झाली आहे. सकाळी जागतिक संमिश्र पडसाद उमटले असताना शेअर बाजारात संमिश्र कौल मिळाला होता. सुरूवातीच्या नकारात्मक कौलनंतर मात्र अखेरीस बाजारात उलटे वारे फिरल्याने बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १३१.१८ अंशाने वाढत ७७३४१.०८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ३६.७५ अंशाने वाढत २३५३७.८५ पातळीवर पोहोचला आहे.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठे कयास लावले जात आहे. मागील आठवड्यात अपवाद वगळता बाजारात रॅली अधिक झाली आहे. तर केवळ दोनदा बाजारात घसरण झाली आहे. मुख्यतः लार्जकॅप वाढीबरोबर मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये चांगली वाढ कायम राहिली आहे. दुसरीकडे बँक निर्देशांकात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र प्रतिसाद असताना भारतातील सरकारला स्थिरता आल्याने आर्थिक धोरणे चालू राहतील या आशेने बाजारातील अस्थिरता संपुष्टात आली तरी बाजारात कमी वेळा ' कंसोलिडेशन ' सोडल्यास बाजाराने चढता स्तर कायम राखला आहे.
सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. विशेषतः कालच्या वाढीनंतर पुन्हा एकदा बाजारात 'कंसोलिडेशन' परिस्थितीत आले आहे का हे अखेरच्या सत्रात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २७६.५६ अंशाने घसरत ७७२०६.६७ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ४८.४५ अंशाने घसरत २३५१८.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३७१.६६ अंशाने घसरण होत ५८४५३.१७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ३६०.१५ अंशाने घसरत ५१४२३.१० पातळीवर पोहोचला आहे.
बाजाराने सकाळची री संध्याकाळी ओढली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता गेले काही दिवस बाजारात रॅली झाली होती. मात्र आता पुन्हा प्राईज करेक्शन सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. पुन्हा निर्देशांक खाली घसरल्याने बाजारात आशियातील पडझडीचा फटका बसल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. सेन्सेक्स अखेर २६९.०३ अंशाने घसरला असून निफ्टी ६५.९० अंशाने घसरला आहे. सेन्सेक्स ७७२०९ व निफ्टी २३५०१.१० पातळीवर स्थिरावला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात थोडी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात दबाव कायम राहिला असला तरी वाढ झाली आहे. सेन्सेक्स १४१.३४ अंशाने वाढत ७७४७७.९३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५१.०० अंशाने वाढत २३५६७ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात कालप्रमाणेच वाढ कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३२२.५० अंशाने वाढत ५८७९१.३८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१४.२५ अंशाने वाढत ५१७१२.३० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व न निफ्टी बँक निर्देशांकात ०.५५ व ०.६१ टक्क्यां
आज सकाळच्या सत्रात अखेर प्राईज करेक्शन आले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळी ११ वाजता सेन्सेक्स १८९.८१ अंशाने घसरत ७७१०३.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०६.३५ अंशाने घसरत २३४५१.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र ३३८.५९ अंशाने वाढत ५७६७७.९४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१२.४५ अंशाने वाढत ५०७५३.३५ पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही निर्देशांकात ०.५९ व ०.६२ अंशाने वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०४ व ०.९३ टक्क्यांन
अखेरच्या सत्रात शेअर बाजार काठावर पास झालेले आहे असे म्हणावे लागेल कारण सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाल्यानंतर बाजार सावरले असून बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि पुन्हा एकदा वरच्या पातळीवर बाजार किंचित स्थिरावले व उतरलेही आहे. सेन्सेक्स निर्देशांक ३६.४५ अंशाने वाढत ७७३३७.५९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४१.९० अंशाने घसरत २३५१६.०० पातळीवर स्थिरावला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९१ व ०.५८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९७ व ०.४६ टक्क्यांनी घसरण
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने मोठी उसळी मारली आहे. काल बकरी ईदच्या निमित्ताने बाजार बंद होते. आज सकाळच्या सत्रात पुन्हा सेन्सेक्स निफ्टीने आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा शेअर बाजाराने आशियाई बाजारातील वाढीमुळे पुन्हा एकदा उसळून बाजार रिबाऊंड झाले आहे. सेन्सेक्स २६३.६९ अंशाने वाढत ७७२५६.६९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० हा ७८.०५ अंशाने वाढत २३५४३.६५ पातळीवर पोहोचला आहे.
संरक्षण व अंतराळ या समभागांच्या मूल्यांकनात मोठी वाढ होत असताना आज पुन्हा एकदा एचएएल (Hindustan Aeronautics Limited HAL) समभागात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने कंपनीच्या अंतर्गत कारणांमुळे झालेली आहे. कंपनीला संरक्षण मंत्रालयाने १५६ Light Combat Helicopters साठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) दिल्याने शेअर बाजारात कंपनीच्या समभागात (Shares) मध्ये वाढ झाली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या रॅलीनंतर संध्याकाळी पुन्हा बाजारात वाढ होत गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. सेन्सेक्स अखेरच्या सत्रात तब्बल ३३४.२१ अंशाने वाढत ७७३२६.९८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ९५.१५ अंशाने वाढत २३५६०.७५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक तब्बल ०.८३ टक्क्यांनी वाढत म्हणजेच ४७४.५१ अंकाने वाढ ५७३३९.२८ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ०.९० टक्क्यांनी वाढत म्हणजेच ४४७.७० अंशाने वाढत ५०४४८.७० पातळीवर पोहोचला आहे. सकाळीही बँक निर्देशांकातही
आज बकरी ईद निमित्त डेट व इक्विटी शेअर बाजार बंद राहणार आहे. आज डेरीएटिव्ह व फॉरेक्स बाजार देखील बंद राहणार आहे. उद्या मंगळवारी शेअर बाजार नियमित सुरु होणार आहे. शुक्रवारी अखेरच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाली होती. सेन्सेक्स ०.२४ टक्क्यांनी वाढत ७६९९२.२८ ला बंद झाला होता तर निफ्टी ०.२९ टक्क्यांनी वाढत २३४६५.६० पातळीवर बंद झाला होता.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारातील भावना व गुंतवणूकदारांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेषतः युएस बाजारातील घडामोडींनंतरदेखील भारतातील अर्थव्यवस्थेने वेग पकडल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळी कालच्या रॅलीनंतर पुन्हा वाढ होत सेन्सेक्स ९०.५७ अंशाने वाढत ७६९०२.६१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ५०.०० अंशाने वाढत २३४४८.९० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या रॅलीची अखेरच्या सत्रात पुनरावृत्ती होत बाजारात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स १८१.८७ अंशाने वाढत ७६९९२.७७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ६६.७० अंशाने वाढत २३४६५.६० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ११५.४० अंशाने वाढत ५६८६४.७७ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक १५५.३० अंशाने वाढत ५०००२.०० पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. विशेषतः भारतातील महागाई आकडेवारी जाहीर झाल्यानंत र बाजार उसळला आहे.सकाळी सेन्सेक्स निर्देशांक १५२.१४ अंशाने वाढत ७६७५८.७१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ३९.५० अंशाने वाढत २३३६२.४५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात आज अनुक्रमे ०.२० व ०. १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शेअर बाजारातील बाजार भांडवलात विक्रमी वाढ झाली आहे. गुरूवारी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याने बीएसई (BSE) शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) मध्ये विक्रमी वाढ झाली आहे. युएस व भारतीय बाजारा त महागाई आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आशियाई बाजारात देखील मोठी वाढ झाली.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ कायम राहिली आहे. सेन्सेक्स व निफ्टीमध्ये सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात वाढ कायम राहिली आहे. भारतातील किरकोळ महागाई दरातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर तसेच युएसमधील फेडरल रिझर्व्हची माहिती आल्यानंतर बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. बाजारातील उत्साह कायम राहत आज सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०४.३३ अंशाने वाढत ७६८१०.९० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ७५.९५ अंशाने वाढत २३३९८.९० पातळीवर पोहोचला आहे.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कालच्या कंसोलिडेशनच्या घसरणीनंतर बाजारात दुपारी १२.३० पर्यंत बाजाराने उसळी घेतली आहे. शेअर बाजारात बीएसई व एनएसई समभागात मोठी वाढ झाली आहे. दुपारपर्यंत बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ४३३.३६ अंशाने वाढत ७६८९०.५६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १४१.२५ अंशाने वाढत २३४०६.१० पातळीवर पोहोचले आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सामान्य वाढ झाली आहे. विशेषतः अमेरिकन बाजारातील ग्राहक महागाई निर्देशांकाची माहिती आहे बाजारात अपेक्षित असल्याने तसेच भारतातील महागाई दराची आकडेवारी बाजारात येणार असल्या ने सकारात्मकता कायम राहत बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक १४९.९८अंशाने वाढत ७६६०६.५७ पातळीवर पो होचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ५८.१० अंशाने वाढत २३३२२.९५ पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. कालच्या सकाळच्या रॅलीनंतर अखेरच्या सत्रात घसरण झाली होती. आज सकाळी गिफ्ट निफ्टीच्या वाढीनंतर पुन्हा एकदा बाजारात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०८.१७ अंशाने वाढत ७६७०७.८१ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ७०.६० अंशाने वाढत २३३२९.८० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांका त ८०.७५ अंशाने वाढत ५६८८७.८३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ९१.८५ अंशाने वाढत ४९८७२.७५ पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात संमिश्र घसरण झाली आहे. कालच्या घसरणीचा पॅटर्न आज कायम राहिला आहे. कालप्रमाणेच सकाळच्या सत्रात वाढ होऊनदेखील अखेर मात्र घसरणीत झाली आहे. सेन्सेक्स ३३.४९ अंशाने घसरत ७६४५६.५९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक हा ५.६५ अंशाने वाढत २३२६४.८५ पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी ११ वाजेपर्यंत किंचित वाढ झाली आहे. सेन्सेक्स १२०.८२ अंशाने वाढत ७६८११.७६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६२.३५ अंशाने वाढत २३३५२.५० पातळीवर पोहोचला आहे. आठवड्याची सुरुवात दमदार नसली तरी सलग चौथ्यांदा बाजारात वाढ झाल्यानंतर पुन्हा बाजारात वरची पातळी गाठल्या ने बाजारात स्थिरता निर्माण झाल्याचे एकूण चित्र आहे.
आज आठवड्याची सुरुवात घसरणीवर झाली आहे. सकाळच्या सत्रात बाजारात थोडीशी वरची पातळी गाठली असली तरी अखेरच्या सत्रात बाजारात काहीशी खालची पातळी गाठत बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०३.२८ अंशाने घसरण झाली असून निर्देशांक ७६४९०.०८ पातळीवर पोहोचले आहे.निफ्टी ५० निर्देशांकात ३०.९५ अंशाने घसरण होत २३२५९ .२० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६६.४२ अंशाने वाढत ५६८३३.११ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २७.५५ अंशाने वाढत होत निर्देशांक ४९८३०.७५ पातळीवर पोहोचला आहे.
गेला संपूर्ण आठवडा बाजारासाठी महत्वाचा राहिला आहे. विशेषतः गुंतवणूकदारांना या आठवड्यातील मोठे चढ उतार पहायला मिळाले आहेत. निकालपूर्व काळात बाजारात मोठी घसरण झाली होती जिथे वीआयएक्स (VIX Volatility Index) २४ टक्क्यांहून अधिक वाढला होता. दुसरीकडे निकालानंतर बाजार सलग तिसऱ्यांदा आठवड्याच्या अखेरपर्यंत वाढला होता. निफ्टी ३ दिवसांत दहा टक्क्यांनी वाढला होता तर सेन्सेक्स दोनदा १००० अंशाहून अधिक वाढला होता.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निवडणूकीचा निकाल व एमपीसी पतधोरणाचा निकाल जाहीर होण्याचा पार्श्वभूमीवर बाजारात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. परिणामी बाजारात पुन्हा रॅली झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ७९३.१३ अंशाने वाढत ७५८६७.६४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २२१.९० अंशाने वाढत २३०४३.३० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी लाट आली आहे. सेन्सेक्स निर्देशांक तब्बल १६१८.८५ अंशाने वाढत ७६६९३.३६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४६८.७५ अंशाने वाढत २३२९०.१५ पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे २.१६ व २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सलग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. बाजारातील परिस्थिती पुन्हा स्थिर स्थावर होण्याची चिन्हे असताना बाजारात सकाळच्या सत्रात रॅली झाली आहे. सेन्सेक्स ८८१.८० अंशाने वाढत ७५२६४.०४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २७८.४० अंशाने वाढत २२८९८.७५ पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात चांगली वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रातही रॅली कायम राहत आजचे बाजार सकारात्मकतेने बंद झाले आहे. मोदी सरकार पुन्हा येईल हे निश्चितपणे झाल्याने व लष्करी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येत असल्याचे संकेत मिळाले असतानाच आर्थिक धोरणे टिकून राहतील अशी शक्यता निर्माण झाल्याने बाजारात मुख्यतः वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात भेल (BHEL) कंपनीच्या समभागात १४.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मुख्यतः ही वाढ इंट्राडे ट्रेडिंगमध्ये झाल्याने समभाग (Share) २९२.३५ पर्यंत अप्पर सर्किटवर पोहोचला होता. अदानी कंपनीकडून ३५०० कोटींची १६०० मेगावॅट एम डब्लू (MW) पॉवर प्रकल्प बांधण्याची ऑर्डर कंपनीला मिळाल्याने शेअर मोठ्या प्रमाणात वाढला होता.
आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तुलनेने मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. स्वतःच्या बळावर बहु मताचा आकडा भाजपाला गाठता आला नसला तरी एनडीए प्रणित सरकार स्थापन करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील अशीच शक्यता निर्माण झाल्याने पुन्हा सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स तब्बल १.९१ टक्क्यांनी म्हणजेच १३७४.८९ अंशाने वाढत ७३४५३.९४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक ४३५.८५ म्हणजेच १.९९ टक्क्यांनी वाढत २२३२०.३५ पातळीवर वाढ झाली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात 'स्मार्ट' रिकव्हरी झाली आहे. आज मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे अनौपचारिक रित्या स्पष्ट झाल्याने बाजारात प्रचंड मोठी रॅली झाली आहे. संपूर्ण एक महिन्यात अस्थिरतेचे प्रतिक म्हणून समजल्या जाणाऱ्या वीआयएक्स (VIX) निर्देशांकात चढउतार झाली असताना आजही त्याचीच पुनरावृत्ती झाली असं म्हणता येईल.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी आपटी खाल्ली आहे. विशेषतः बाजारात अनपेक्षित निवडणूक निकालाचे कौल बघता लोकांची निराशा झाली आहे. भाजपचे मिशन ४०० पूर्ण होण्याची स्वप्न धूसर झाली असताना बाजाराचेही अखेरच्या सत्रात स्वप्नभंग होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.बीएसईत ३५६९.२१ अंशाने घसरत ७३०३३.३० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टीत ११४२.५० अंशाने २२१२१.४० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स तब्बल ४.७० अंशाने तर निफ्टी ४.९१ टक्क्यांनी घसरला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात 'प्रचंड' घसरण झाली आहे. आज भारतीय जनता पार्टीचा विजयापेक्षा विरोधी पक्षांच्या काटे की टक्करची अधिक चर्चा सकाळपासूनच सुरू असल्याने शेअर बाजारात मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे.परि णामी बाजारात मोठी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्स ४३८९.३९ अंशाने (५.७४%) टक्क्यांनी घसरण होत ७२०७९.०५ पातळीवर पोहोचला आहे. एनएसईत १३७९.४० अंशाने घसरण होत (५.९३%) २१८८४.५० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ' रंपाट ' वाढ झाली आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच गुंतवणूकदारांची दिवाळी आली आहे का प्रश्न पडणे स्वाभाविक ठरले आहे. सकाळी अकराच्या सुमारास सेन्सेक्स तब्बल २११७.४ पातळीवर म्हणजेच २.८८ टक्क्यांनी वाढून ७६०९२.१७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६२७.१० अंशाने (२.७८%) वाढत २३१५७.८० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ' तुफान' आले होते. शेअर बाजारात निवडणूक निकालपूर्वी काळात जबरदस्त वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात सकाळची रॅली कायम राहून बाजाराने मोठी पातळी गाठली आहे. बंद होताना सेन्सेक्स २५ ०७.४७ अंशाने वाढत ७६४६८.७८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ७३३.२० अंशाने वाढत २३२६३.९० पात ळीवर पोहोचला आहे. आज बीएसई व एनएसईत ३.३९ व ३.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅप मध्ये ३.६४ व २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर निफ्टी २.९८ व २.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.बीएसई बँक निर्देशांकात २५ १
आशियाई बाजारात आयपीओ गुंतवणूकदारांसाठी भारताचे शेअर बाजार हे महत्वाचे हब बनले आहे. मागील अनेक दिवसात मोठ्या प्रमाणात मुख्य धारेतील व एसएमई अंतर्गत अनेक आयपीओंची नोंद झली आहे. आता निवडणूक निकालानंतर आणखी काही आयपीओची भर पडण्याची शक्यता आहे अशातच ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत हे आयपीओ उभारणीस महत्वाचे हब बनणार आहे.
भारतातील निवडणूक निकालानंतर परिस्थिती बदलू शकते परंतु आता मात्र भारतीय शेअर बाजारात अनिश्चिततेचे सावट कायम राहिले आहे. परिणामी ' फियर निर्देशांक ' म्हणून प्रसिद्ध असलेला वीआयएक्स निर्देशांकात मोठी चढ उतार होत आहे. परिणामी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ' अंडरकरंट ' कायम राहीला तरी निकालपूर्व इक्विटीत गुंतवणूकीची धास्ती घेतली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ओझरती वाढ झाली आहे. सतत चार वेळा बाजार घसरल्यानंतर पुन्हा एकदा बाजारात किंचित का होईना वाढ झाली आहे. बाजारातील पहिल्या सत्रात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा आशा पल्लवित झालेल्या असण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स सकाळी ११ वाजता ११७.१८ अंशाने वाढत ७४००९.०६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २१.८५ अंशाने वाढत २२५१०.५० पातळीवर पोहोचला आहे.
आज आठवड्याची अखेर चांगली झाली असं म्हणता येईल. सलग चार दिवसांच्या पडझडीनंतर बाजारातील डोलारा पुन्हा एकदा सांभाळला गेला आहे. निकालपूर्व काळातील वाढीमध्ये अनेक गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असला तरी चढउताराचे आव्हान कायम राहिले आहे. सेन्सेक्स निर्देशांक आज ७५.७१ अंशाने वाढत ७३९५१.३१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४२.०५ अंशाने वाढत २२५३०.७० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सकाळी घसरण झाली असताना सत्र अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात वाढ झाली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सलग बाजारात तिसऱ्यांदा घसरण झाल्याने बाजारात नकारात्मकता कायम राहिली आहे. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ३६७.०३ अंशाने घसरत ७४१३५.८७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ११९.८० अंशाने घसरत २२५८४.९० पातळीवर पोहोचला आहे. विशेषतः सेन्सेक्स निफ्टी निर्देशांकात घसरण झाली असली तरी सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मात्र वाढ कायम राहिली आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळची घसरण अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ६१७.३० अंशाने घसरत ७३८८५.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक २१६.०५ अंशाने घसरत २२४८८.६५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात सकाळ प्रमाणेच वाढ कायम राहिली असल्याने आणखी होणार असलेली घसरण मर्यादित पातळीवर राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २९२.८७ अंशाने वाढत ५५६०३.८५ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांकात १८१.०० अंशाने घसरत ४८६८२.३५ पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. बाजारातील अस्थिरतेने आज नकारात्मक पवित्रा ठेवल्याने बाजारात पडझड झाली आहे. विशेषतः आज सकाळच्या सत्रातील घसरण अखेरपर्यंत कायम राहत बाजार घसरले आहे. सेन्सेक्स ६६७.५५ अंशाने घसरत ७४५०२.९० पातळीवर पोहोचले आहे. तर निफ्टी १८३.४५ अंशाने घसरत २२७०४.७० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तुलनात्मकदृष्ट्या घसरण झाली आहे.आज सकाळच्या सत्रापासून बाजारात चढउतार कायम राहत अखेरीस बाजारात घसरण झाली. निवडणुकीच्या निकालपूर्वे देशांतर्गत व परदेशी गुंतवणूकदारांच्या चढाओढीत काल प्रमाणे अखेरीस बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांक २२०.०५ अंशाने घसरत ७५१७०.४५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ६९.४० अंशाने घसरत २२८६३.०५ पातळीवर पोहोचला आहे.
आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सुरूवात सकारात्मक झाली आहे. आठवड्यातील सुरूवात चांगली झाल्याने अखेरच्या सत्रात काय हालचाली होतात ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे. सेन्सेक्स सकाळी ११ वाजेपर्यंत १८४.०८ अंशाने वाढत ७५५९३.१९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४९.५ अंशाने वाढत २३००६.१५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३५१.५७ अंशाने वाढ होत ५६२७०.१७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३४३.६५ अंशाने वाढत ४९३१५.३० पातळीवर पोहोचला आहे.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या क्षणी ओझरती घट झाली आहे. बाजारातील चढउतार मोठ्या प्रमाणात झाली असून आज वीआयएक्स निर्देशांक दिवसभरात ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.अखेरीस तो २ टक्क्यांवर खाली आला आहे. अखेरच्या सत्रात बीएसई निर्देशांक २७.९५ अंशाने घसरत ७५३८२.४४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक २२.९५ अंशाने घसरण २२९३४.१५ पातळीवर पोहोचला आहे.
गेलेला संपूर्ण आठवडा बाजारात समभागातील चढ उतार अधिक प्रमाणात राहिली. परवा निफ्टीने पहिल्यांदाच २३००० पार केला तर काल अखेरच्या क्षणात बाजारातील रॅली थांबत बाजार सपाट अंकावर बंद झाले. त्या आधी दोन दिवस सलग बाजारात रॅली पहायला मिळाली. बुधवारी सेन्सेक्स १००० अंशाहून अधिक तर निफ्टी ३०० पूर्णांकाहून अधिक वाढले होते. बाजारात काल VIX Volatility Index हा निर्देशांक ६.५८ टक्क्यांनी खाली बंद झाला तर त्यापूर्वी गेले दोन आठवड्यात हा निर्देशांक ९ टक्क्यांपर्यंत चढउतार झाला होता.
आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सपाट घसरण झाली आहे. बाजारातील अखेरच्या क्षणी बाजारातील निर्देशांक किंचित खाली घसरले आहेत. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ७.६५ अंशाने घसरत ७५४१०.३९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०.५५ अंशाने घसरत २२९५७.१० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेर पर्यंत १७८.३६ अंशाने वाढत ५५९१८.५० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २०३.०५ अंशाने वाढत ४८९७१.६५ पातळीवर पोहोचला आहे.