Uttar pradesh

बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाच्या पत्नीला घेऊन झाला फरार

Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य

Read More

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात

Read More

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर तब

Read More

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

उत्तर प्रदेशातील शिवमंदिरात लाऊडस्पीकर लावल्याने कट्टरपंथींकडून मंदिरावर हल्ला, पुजाऱ्याला बेदम मारहाण

Uttar Pradesh रामपूर येथील शिवमंदिरात लाऊडस्पीकरवर भजन वाजवण्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. जमावाच्या रुपात आलेल्या कट्टरपंथी मुस्लिमांनी पुजारी प्रेमसिंग यांना मंदिराबाहेर काढण्यात आल्याचा गलिच्छ प्रकार घडला. तसेच त्यांना बेदम मारहाण केली. तसेच यानंचर बेदम मारहाण करेन अशीही धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरणी कट्टरपंथी अफसर अली नावाच्या कट्टरपंथींच्या पुढाकाराने जमावाने उघडपणे धमकी दिली की, जर लाऊडस्पीकर वाजवल्यास हिंदूंना गावातून हाकलून लावले जाईल आणि त्यांची मालमत्ताही जप्त केली जाईल.

Read More

जीवनावश्यक वस्तूंचे आमिष दाखवत ख्रिश्चन मिशनरी करत आहेत हिंदूंचे धर्मांतरण

उत्तरप्रदेशातील लखीमापूर खेरीमध्ये ख्रिश्चन धर्मांतरासाठी सक्रीय आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे हिंदू आदिवाशांना आमिष दाखवत ख्रिस्ती धर्मांतरासाठी परावृत्त केले जात आहे. हे प्रकरण नीमगाव पोलीस ठाणे हद्दीतील बेझम गावातील आहे. जिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोरगरिबांना एका तांदळाचे पोते देऊन त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण करुन घेतले गेले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिशनऱ्यांच्या खेळाचा पर्दाफाश करत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

Read More

धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये कट्टरपंथीयाने केली काश्मिरी पंडिताची हत्या

उत्तर प्रदेशच्या बरेली येथे एका कट्टरपंथीयाने आपल्या हिंदू शेजाऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार पीडीत व्यक्ती काश्मिरी पंडित असून, ९०च्या दशकात कट्टरपंथीयांच्या अत्याचारानंतर त्यांनी जम्मू काश्मीरमधून पलायन केलं होतं. त्यांची पुढची पिढी उत्तर प्रदेशमध्ये स्थाईक झाली होती. मास शिजवण्याच्या शुल्लक कारणावरून त्यांच्या शेजऱ्याने त्यांची हत्या केली. हत्या करणाऱ्याचे नाव सागिर अहमद असून, उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121