Upcoming Local Bodies Election

पंतप्रधानांच्या बाजूला उभी असणारी 'ती' व्यक्ती आहे तरी कोण?

भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून सोमवारी (दि. २५ जुलै) द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, इ. मंडळी उपस्थित होती. मात्र या शपथविधी सोहळ्या दरम्यान पंतप्रधानांच्या बाजूला कोण उभं होतं? असा प्रश्न सोहळा पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला असणार. त्या आहेत भारता

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121