अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकराला प्रकृती अस्वास्थामुळे जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा कराचीतच असल्याचा मोठा खुलासा त्याचाच भासा अलीशाह पारकर याने केला आहे. ईडीला दिलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. दाऊदशी आपण संपर्कात नसल्याचीही माहिती ईडीने दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊदशी काय संबंध आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
शिवसेनेच्या 'सामना'मधून अब्दुल सत्तार यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकट वर्तिय म्हणून घोषित करण्यात आले होते