( Mumbai's Dabbawalas )काही तथाकथित डबेवाला संघटनांचे पदाधिकारी हे मुंबईच्या डबेवाल्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला असल्याचे गैरसमज पसरवत असले तरी डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला असल्याचे, उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी स्पष्ट केले. महायुती सरकारने डबेवाल्यांसाठी घरे देण्यासह जी कामे केली ती पाहता हा पाठिंबा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Read More