मुंबई : ‘माय होम इंडिया’ आयोजित ‘जनजातीय युवा गौरव पुरस्कार’ ( Tribal Youth ) सोहळा शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी बजाज इमेराल्ड, अंधेरी पूर्व येथे संपन्न झाला. यावेळी, जनजातीय समाजासाठी कार्य करणार्या दहा प्रख्यात समाजसेवकांना सुविख्यात मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कारार्थी स्वतः जनजातीय समुदायातील असून, आज ते आपल्याच समाजाच्या कल्याणाकरिता काम करत आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उदय देशपांडेंसह अंधेरी पूर्व मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. मुरजी पटे
Read More
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 साठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. देशातील पहिल्या महिला माहुत पार्वती बरुआ, जशपूरचे वनवासी कार्यकर्ते जागेश्वर यादव आणि सरायकेला खरसावनचे आदिवासी पर्यावरणवादी चामी मुर्मू यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांनाही पद्मश्री जाहिर झाला आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा विश्वास
प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार हा मल्लखांब खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देणारे प्रशिक्षक उदय देशपांडे यांना जाहीर करण्यात आला
मानाचा समजला जाणारा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाल्यापासून देशपांडे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तथापि, स्वतः उदय देशपांडे यांनी मात्र, हा पुरस्कार प्रत्यक्षात मला मिळालेला नसून मल्लखांब या इथल्या मातीतील, अस्सल भारतीय अशा खेळाला मिळालेला पुरस्कार असल्याची भावना व्यक्त केली.