(Udit Raj Reaction on Tahawwur Rana) २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणावर काँग्रेस नेते उदित राज यांनी शंका व्यक्त केली आहे, त्याला 'खेळ' असे संबोधले आहे आणि त्याच्या हल्ल्यातील सहभागाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान केले आहे.
Read More
काँग्रेसमधील नवे अर्थतज्ज्ञ राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत, बँकिंग क्षेत्र संकटात असल्याचा आरोप केला असून, मोदी सरकार या स्थितीला जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. तथापि, आर्थिक दृष्टिकोनातून पाहता हा दावा दिशाभूल करणाराच ठरतो. भारतीय बँकिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर थकीत कर्जांच्या समस्येने ग्रासले होते आणि याची मुळे काँग्रेसच्या काळातील अनियंत्रित आणि बेजबाबदार कर्जवाटप धोरणांमध्येच सापडतात.
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटात एका साक्षीदाराने केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे. योगी आदित्यनाथ आणि रा.स्व.संघातील नेत्यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघड झाला आहे.
नवीन नेतृत्त्वाने निर्णय घेतला ज्यानंतर आम्ही हवाई हल्ला केला.
ई-कॉमर्स वॉलमार्ट, युएस सिक्युरीटीज्, एक्सचेंज कमीशन आणि अमेरिकेच्या न्याय विभागातर्फे एकूण १९६४ कोटींचा दंड आकारला जाणार आहे.
यूपीए सरकारच्या काळात झालेल्या कारवाईला सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकता किंवा सीमा भागात लष्कराकडून नेहमी केली जाते तशी कारवाई म्हणू शकता. काँग्रेसने केलेल्या दाव्याच्या तारखा आणि ठिकाणे मला फारशी आठवत नाहीत
श्रीलंकेतील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारतात गेल्या पाच वर्षांत दिसून आलेली शांतता आणि सुव्यवस्था विशेष उल्लेखनीय आहे. संपुआ सरकारच्या काळात, मुख्यतः पहिल्या पाच वर्षांत देशाच्या कानाकोपर्यात नियमित अंतराने बॉम्बस्फोट होत होते. नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत हे पूर्णतः बंद झाले असून पाकिस्तानची भाषाही बदलली आहे.
२६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी भूमीवरील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण तळांवर तत्कालीन युपीए सरकारने कारवाई का केली नाही.
रघुराम राजन यांनी संसदीय समितीला दिलेल्या उत्तरात म्हटले की, ‘‘घोटाळ्यांच्या चौकशीत होणारा विलंब व तत्कालीन सरकारने निर्णय घ्यायला वेळ केल्यामुळेच बुडीत कर्ज वाढली आहेत.’’
नोकरशाहीला आपल्या या मनोवृत्तीबद्दल आणि कार्यशैलीबद्दल आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे