संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानच्या एका प्रस्तावाचे नुकतेच समर्थन केले. पाकिस्तानने स्वीडनमध्ये वारंवार कुराण जाळण्याविरोधात ‘युएनएचआरसी’मध्ये एक प्रस्ताव मांडला होता. त्यावर मतदानादरम्यान भारताने पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले. ’युएनएचआरसी’मध्ये एकूण ४७ सदस्य असून, त्यात ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’चे (जखउ) १९ देशही समाविष्ट आहेत. या सर्वांनीच या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
Read More
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेचे (यूएनएचआरसी) अधिवेशन सोमवारी सुरू होत आहे. यावेळी काश्मीरच्या मुद्दय़ावर पाकिस्तानने येथे कोणतीही युक्ती करू नये हे नवी दिल्लीसाठी सर्वात महत्वाचे आव्हान ठरेल. या परिषदेत भारताचे नेतृत्व सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंह तसेच पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसमवेत होईल.
जिनेव्हा येथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेच्या ३७ व्या बैठकीमध्ये त्यांनी आज मुद्दा उपस्थित केला. याच बरोबर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायांवर होणाऱ्या हल्ल्यांचा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण युरोप खंडामधून जवळपास ५ हजाराहून अधिक तिबेटीयन नागरिक आज जिनेव्हामध्ये आले आहेत.